भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग

हिंदवेअर नावाची ही क्रॉकरी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे.

भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग

कल्याण: कल्याण-भिवंडी बायपसजवळ एका फर्निचर कंपनीला भीषण आग लागली. पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेली ही आग धुमसत असून, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हिंदवेअर नावाची ही क्रॉकरी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान,  अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV