मॅकडोनल्ड्सला अन्न आणि औषध विभागाची नोटीस

मॅकडोनल्ड्सला अन्न आणि औषध विभागाची नोटीस

मुंबई : मॅकडोनल्ड्स चेन रेस्टॉरंटच्या 60 हून अधिक शाखांमध्ये विकल्या जाणाऱ्या कोकाकोला झिरो ड्रिंकवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध विभागाने ही नोटीस बजावली आहे.

कोकाकोला झिरो ड्रिंकमध्ये ‘एसपार्टेम’ हा आर्टिफिशियल स्वीटनर (कृत्रिमरित्या गोडवा आणणारा पदार्थ) चा समावेश असतो. हे घटक ग्राहकांसाठी अपायकारक आहेत. त्यामुळे ग्राहकांना ज्या डिस्पोजेबल ग्लासमधून हे पेय दिलं जातं, त्यावर वैधानिक इशारा छापून हे पेय विकणं अपेक्षित असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

एफडीएच्या अधिनियम 2011 नुसार कॅफिन असलेल्या खाद्य किंवा पेय पदार्थांच्या बॉक्स, बॉटल किंवा कंटेनरवर त्याबाबत वैधानिक इशारा देणं अनिवार्य आहे. मात्र मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंटकडून या नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप अन्न आणि
औषध विभागाने केला आहे.

‘एसपार्टेम’ हा आर्टिफिशियल स्वीटनर लहान मुलं आणि गर्भवतींसाठी अपायकारक आहे. साखरेच्या तुलनेत हा 200 पटींनी गोड असल्यामुळे लहान मुलांच्या तब्येतीला हानीकारक ठरु शकतो. मॅकडोनल्ड्सप्रमाणेच अशा वैधानिक इशाऱ्याविना पदार्थांची (विशेषतः कोकाकोला झिरो) विक्री करणाऱ्या सर्व रेस्टॉरंटना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

First Published: Monday, 20 March 2017 5:30 PM

Related Stories

एबीपी माझा वेब पोल : नेटिझन्स तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात!
एबीपी माझा वेब पोल : नेटिझन्स तुकाराम मुंढेंच्या बदलीविरोधात!

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली

कल्याणमध्ये NIIT क्लासेसमध्ये आग, संपूर्ण मजला जळून खाक
कल्याणमध्ये NIIT क्लासेसमध्ये आग, संपूर्ण मजला जळून खाक

कल्याण : कल्याणमध्ये एनआयआयटी क्लासेसमध्ये भीषण आग लागल्याची घटना

तुकाराम मुंढेंच्या बदलीला विरोध, मनसेकडून मुख्यमंत्र्यांना गाजरं कुरिअर
तुकाराम मुंढेंच्या बदलीला विरोध, मनसेकडून मुख्यमंत्र्यांना गाजरं...

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या

मुंबईतील 'जिना हाऊस' तोडा आणि सांस्कृतिक केंद्र उभारा : लोढा
मुंबईतील 'जिना हाऊस' तोडा आणि सांस्कृतिक केंद्र उभारा : लोढा

मुंबई : मुंबईतील मोहम्मद अली जिना यांचं ‘जिना हाऊस’ तोडून तिथे

मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर आज (रविवारी) सकाळी 11 ते

रायगड झेडपी अध्यक्षा आदिती तटकरे शरद पवारांच्या भेटीला
रायगड झेडपी अध्यक्षा आदिती तटकरे शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आदिती तटकरे

संघर्षयात्रेत बडेजाव टाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना आदेश
संघर्षयात्रेत बडेजाव टाळा, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना...

  मुंबई : विरोधी पक्षांकडून 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या

भिवंडीत माजी नगरसेवकासह शेकडो मुस्लिम कार्यकर्ते भाजपमध्ये
भिवंडीत माजी नगरसेवकासह शेकडो मुस्लिम कार्यकर्ते भाजपमध्ये

भिवंडी : महापालिकेत दहा वर्ष नगरसेवकपद भूषवणारे माजी अपक्ष नगरसेवक

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले

  कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन नगरसेवकांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017

फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12