अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत

इकबाल कासकर याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असून, ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर अटकेत

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या लहान भावाला अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकर असे दाऊदच्या भावाचं नाव आहे.

Iqbal Kaskar (2)

इक्बाल कासकर याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली असून, ठाणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा इक्बाल कासकरवर आरोप होता. त्यावेळी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीनंतर इकबाल कासकरवर अटकेची कारवाई करण्यात आली.

Iqbal Kaskar (1)

ठाणे गुन्हे शाखेच्या प्रदीप शर्मा यांच्या यूनिटने इकबाल कासकरला अटक केली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV