हळदीच्या कार्यक्रमातील डीजेचा वाद, वऱ्हाड्यांचा पोलिसांवरच हल्ला

By: | Last Updated: > Thursday, 20 April 2017 3:28 PM
Late night DJ at Haldi program, police lathicharge

नवी मुंबई : लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात पहाटे तीनपर्यंत डीजेचा दणदणाट सुरु असल्याने, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाला. नवी मुंबईतील कोपरखैराणेत ही घटना घडली.

पोलीस आणि लग्नघरातील मंडळींची बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झाली. पोलिसांनी उपस्थितांवर लाठीमार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आणि नवरदेवाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली.

काय आहे प्रकरण?

कोपर खैराणे गावात कुंदन म्हात्रे यांच्या हळदीचा कार्यक्रम सुरु होता. परंतु रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असताना तीन वाजेपर्यंत डीजे सुरु होता. त्यामुळे डीजे जप्त करायला गेलेल्या पोलिसांची नागरिकांसोबत बाचाबाची झाली.  ही बाचाबाची पुढे हाणामारीपर्यंत पोहोचली.

या हाणामारीत दोन पोलीस आणि नवरदेवाच्या आई-वडिलांसह सात जण जखमी झाले आहेत. यानंतर काही नागरिकांनी पोलिसांच्या गाडीचीही तोडफोड केली.

दरम्यान, या प्रकारानंतर ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी करत लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरच कारवाई करण्याची मागणी केली.

पाहा व्हिडीओ

 

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Late night DJ at Haldi program, police lathicharge
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: Haldi Program Kopar Khairane Police Lathicharge
First Published:

Related Stories

सरकारचा हायकोर्टावर भरवसा नाय, न्यायमूर्तींवर पक्षपातीपणाचा आरोप
सरकारचा हायकोर्टावर भरवसा नाय, न्यायमूर्तींवर पक्षपातीपणाचा आरोप

मुंबई: ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि मुंबई

चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू
चार्जिंग करताना फोन उचलल्याने शॉक, मुंबईत तरुणाचा मृत्यू

मुंबई : मोबाईल चार्ज होत असताना फोनवर बोलणं मुंबईतील तरुणाच्या

ठाण्यात भातसा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू
ठाण्यात भातसा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत

मुंबईत ट्रकची पाच कारसह बाईकला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबईत ट्रकची पाच कारसह बाईकला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील जेव्हीएलआरवर ट्रकने पाच कार आणि बाईला दिलेल्या

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस सेवेत दाखल
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा 9 वर्षांनंतर पुन्हा पोलिस...

ठाणे : एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे तब्बल नऊ

ध्वनी प्रदुषणावरुन मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं!
ध्वनी प्रदुषणावरुन मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं!

मुंबई : शहरात कुठेही शांतता क्षेत्र नाही असं म्हणत राज्य सरकार

राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेले 10  निर्णय
राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेले 10  निर्णय

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

120 कोटीच्या देशात कुणीच सुरक्षित नाही: हायकोर्ट
120 कोटीच्या देशात कुणीच सुरक्षित नाही: हायकोर्ट

मुंबई: 120 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात कुणीच सुरक्षित नाही, असं

भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर जिंकलं : शिवसेना
भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर जिंकलं : शिवसेना

मुंबई: भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर महापालिकेची

उपचारांऐवजी जीआरपींनी पुढच्या ट्रेनमध्ये टाकलं, प्रवाशाचा मृत्यू
उपचारांऐवजी जीआरपींनी पुढच्या ट्रेनमध्ये टाकलं, प्रवाशाचा मृत्यू

नवी मुंबई : ट्रेनमधून स्टेशनवर पडून गंभीर जखमी झालेल्या