शौचालय उद्घाटनादरम्यान अनिल परबांसमोर तक्रारीचा पाढा

महापालिका आमची घरं पाडत असताना शौचालय कशाला हवं, असा सवाल यावेळी स्थानिकांनी विचारला.

locals from Khar raised voice against Shiv Sena leader Anil Parab

मुंबई: शिवसेना आमदार अनिल परब हे शौचालयाच्या उद्घाटनासाठी गेले असता, त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. महापालिका आमची घरं पाडत असताना शौचालय कशाला हवं, असा सवाल यावेळी स्थानिकांनी विचारला.

खारमध्ये ही घटना घडली.

महापालिका निवडणुकीवेळी स्थानिकांनी शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आमदार अनिल परब यांनी शौचालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

मात्र सध्या खार परिसरात महापालिकेकडून कारवाई सुरु आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शौचालय नको, घरं वाचवा अशी याचना आमदारांकडे केली.

मी स्थानिकांच्या बाजूने

दरम्यान, याप्रकरणी एबीपी माझाने अनिल परब यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी आपण स्थानिकांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. तसंच याप्रकरणी वेळोवेळी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधत असून, स्थानिकांना नक्कीच दिलासा देऊ, असं परब म्हणाले.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:locals from Khar raised voice against Shiv Sena leader Anil Parab
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!
सर्व्हिस चार्ज आकारल्यानं रेस्टॉरंटला तब्बल 10 हजारांचा दंड!

मुंबई : मुंबईतल्या लोअर परळ भागात असलेल्या पंजाब ग्रील या

गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी
गाडी टोईंग करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना, नवी नियमावली जारी

मुंबई : मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे

ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त
ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त

  ठाणे : ठाण्यातल्या दिवा परिसरात खर्डी जंक्शनमध्ये मोठ्या

संजय निरुपमांना सुप्रीम कोर्टाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका फेटाळली
संजय निरुपमांना सुप्रीम कोर्टाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका...

नवी दिल्ली : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी

ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण
ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मच्छिमारांना मारहाण

ठाणे : ठाण्याच्या मनसेनं ‘खळ्ळ खटॅक’ केलं आहे. कोलबाड परिसरात

भिवंडीत इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत
भिवंडीत इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, इमारतीचा मालक अटकेत

भिवंडी (मुंबई) : भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा तिघांवर

भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य
भटक्या कुत्र्याचे पंजे कापले, मीरा-भाईंदरमधील अमानवी कृत्य

  मीरा-भाईंदर : भटक्या कुत्र्यांचं लिंग आणि पंजे कापून टाकण्याचा

मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले
मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले

मुंबई : ‘मनसे आणि रिपाइं या दोन्ही पक्षांच्या सभा मोठ्या होतात,

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल दीड तास बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?
उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीत नेमकं काय झालं?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत