देसाई-मेहतांचं राजीनामानाट्य, मुख्यमंत्र्यांनी राजीनामे फेटाळले

सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Mumbai : CM Devendra Fadanvis declines resignation of Prakash Mehta and Subhash Desai latest update

मुंबई : पारदर्शक कारभाराचा डंका वाजवणारे मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न पडला आहे. घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी राजीनामा देऊ केल्याची माहिती पुढे आली आहे, तर शनिवारी सुभाष देसाईंनीही राजीनाम्याची तयारी दाखवली. दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी वाचवलं आहे. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे.

विरोधकांच्या आरोपांनंतर सुभाष देसाईंची राजीनाम्याची तयारी

प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर विरोधकांनी विधान परिषदेत दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शिवाय या दोन्ही मंत्र्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

शिवसेना सुभाष देसाईंच्या पाठीशी : उद्धव ठाकरे

खरं तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तातडीनं एकनाथ खडसेंचा राजीनामा घेण्यात आला होता. मात्र तोच न्याय मेहता आणि देसाईंना का लावला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या

प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे

सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

‘माझा’च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : CM Devendra Fadanvis declines resignation of Prakash Mehta and Subhash Desai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत
रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत

मुंबई : शिवसेनेच्याच कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचे

फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे
फोडाफोडी केली नाही, विश्वासाने 'ते' शिवसेनेसोबत : उद्धव ठाकरे

मिरा भाईंदर : आम्ही फोडाफोडी केलेली नाही, लोक विश्वासाने आले आहेत,

मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान
मिरा भाईंदर महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात, रविवारी मतदान

मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहचला आहे.

विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार
विशेष अधिकार नसलेले लोकायुक्त प्रकाश मेहतांची चौकशी करणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री

मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण
मीच मुख्यमंत्री, दानवेच प्रदेशाध्यक्ष, फडणवीसांचं स्पष्टीकरण

मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावरुन रावसाहेब दानवे

327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद
327 गायक, 109 शब्द, प्रत्येकाचा वेगळा नाद, गिनीज बुकमध्ये नोंद

नवी मुंबई: तब्बल 327 गायकांनी एका वेळेस वेगवेगळे शब्द उच्चारत गाणे

मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप
मिरा भाईंदरमध्ये मतदार यादीत घोळ, काँग्रेसचा आरोप

मिरा भाईंदर : महापालिकेची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली

अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं
अवैध कॉफी शॉपला संरक्षण, हायकोर्टाने सरकारला झापलं

मुंबई : नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे

झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले
झोपेत महिलांचे केस कापण्याचं लोण मुंबईत, 3 महिलांचे केस कापले

मुंबई: उत्तर भारतातील केस कापण्याच्या घटनांचं लोण आता मुंबईतही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा मुंबई लोकलने प्रवास

मुंबई: येत्या 20 ऑगस्ट रोजी मिरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुका होत