काँग्रेसचे माजी आमदार राजहंस सिंह भाजपमध्ये

कृष्णा हेगडेनंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे राजहंस सिंह हे मुंबईतले दुसरे काँग्रेस आमदार आहेत.

By: | Last Updated: > Monday, 4 September 2017 11:26 PM
Mumbai : Ex MLA of Congress Rajhans Singh enters BJP latest update

मुंबई : मुंबईमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत राजहंस सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कृष्णा हेगडेनंतर भाजपमध्ये प्रवेश करणारे राजहंस सिंह हे मुंबईतले दुसरे काँग्रेस आमदार आहेत.

मंत्रालयामध्ये राजहंस सिंह यांचा पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसला लागलेली गळती सुरुच असून भाजपमध्ये नेत्यांचं इनकमिंग सुरु आहे. एकीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चा असताना राजहंस सिंह यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mumbai : Ex MLA of Congress Rajhans Singh enters BJP latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भिवंडीत रहिवासी इमारतीला आग, 10 जणांची सुखरुप सुटका
भिवंडीत रहिवासी इमारतीला आग, 10 जणांची सुखरुप सुटका

ठाणे : भिवंडीत रहिवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या

सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?
सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?

मुंबई:  शिवसेनेच्या अल्टिमेटमनंतर भाजपमध्ये आता हालचालींना वेग

लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा
लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही घेऊन, लाखो रूपये

“भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं”
“भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं”

कल्याण : स्वतःला स्वामी समर्थांचा आधुनिक युगातील अवतार असल्याचं

ओला-उबेरमुळे ‘बेस्ट’ला फटका, एसी बसमधील प्रवासी संख्या घटली!
ओला-उबेरमुळे ‘बेस्ट’ला फटका, एसी बसमधील प्रवासी संख्या घटली!

मुंबई : ओला आणि उबेरसारख्या ऑनलाईन टॅक्सींमुळे बेस्टच्या एसी

दाऊदबद्दल इक्बाल कासकरकडून आयबीला महत्त्वाची माहिती
दाऊदबद्दल इक्बाल कासकरकडून आयबीला महत्त्वाची माहिती

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पाकिस्तानातील कराचीमध्ये

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले
फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

मुंबई: “विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील

आमचं संमतीने लग्न, तरुणीच्या साक्षीमुळे बलात्काराच्या आरोपीची सुटका
आमचं संमतीने लग्न, तरुणीच्या साक्षीमुळे बलात्काराच्या आरोपीची...

ठाणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून

दाऊदला स्वतः भारतात यायचंय, मात्र मोदी श्रेय लाटणार : राज ठाकरे
दाऊदला स्वतः भारतात यायचंय, मात्र मोदी श्रेय लाटणार : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर धमाकेदार एन्ट्री

राज ठाकरेंची फेसबुकवर थेट 'व्हेरिफाईड' एण्ट्री
राज ठाकरेंची फेसबुकवर थेट 'व्हेरिफाईड' एण्ट्री

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अधिकृतरित्या फेसबुकवर