मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

By: गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Monday, 20 March 2017 9:56 PM
मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कवर होणारा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदा भव्य स्वरुपात साजरा न होता स्थानिक पातळीवरच साजरा होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याने शिवाजी पार्कवर होणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरच गुढीपाडवा मेळावा साजरा करावा असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

गुढीपाडव्याला राजकीय पक्ष गुढीपाडव्याला शोभायात्रा काढतात. यामध्ये शिवसेना आणि मनसे आघाडीवर असतात.

दोन वर्षांपूर्वी मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु राज ठाकरे यांच्या अनुपस्थितीमुळे यंदा हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.

First Published: Monday, 20 March 2017 2:22 PM

Related Stories

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017   सरकारची नाफेड तूर खरेदी

नवी मुंबईत इंजिनिअर पती, डॉक्टर पत्नीसह मुलीची आत्महत्या
नवी मुंबईत इंजिनिअर पती, डॉक्टर पत्नीसह मुलीची आत्महत्या

नवी मुंबई :  नवी मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन

सोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट
सोनू निगमकडून अजानचा व्हिडीओ ट्वीट

मुंबई : अजानसंदर्भातील वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत आलेल्या सोनू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन ट्रक आणि खासगी बसची धडक
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन ट्रक आणि खासगी बसची धडक

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या

खारघरमध्ये शोरुमला भीषण आग, होरपळून दोघांचा मृत्यू
खारघरमध्ये शोरुमला भीषण आग, होरपळून दोघांचा मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील आदित्य प्लॅनेट बिंल्डिंगमधील मारूती

ऑर्केस्ट्राच्या नावे डान्सबार, पोलिसांच्या खाबुगिरीचं कथित रेटकार्ड
ऑर्केस्ट्राच्या नावे डान्सबार, पोलिसांच्या खाबुगिरीचं कथित...

उल्हासनगर : उल्हासनगरमधल्या धुरु बारवर गेल्याच आठवड्यात धाड ठाकून

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22.04.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 22.04.2017   दारुबंदीमुळं बुडालेल्या

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला रहिवासी संघटनांचा विरोध
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला रहिवासी संघटनांचा विरोध

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन करत

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीशेजारील इमारतींवर हातोडा पडणार!
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीशेजारील इमारतींवर हातोडा पडणार!

मुंबई : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई विमानतळाच्या

बीडीडीची 68% जमीन चाळकऱ्यांना, 32 टक्के विक्री!
बीडीडीची 68% जमीन चाळकऱ्यांना, 32 टक्के विक्री!

मुंबई: गिरणगावातील 195 बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाचं