सुकाणू समितीने 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची कॉपी जाळली

By: | Last Updated: > Monday, 19 June 2017 8:28 PM
सुकाणू समितीने 10 हजारांच्या मदतीच्या जीआरची कॉपी जाळली

मुंबई : उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समिती सदस्यांच्या निकष निर्धारण समिती मधल्या बैठकीची पहिली फेरी संपली. मात्र बैठकीनंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी 10 हजारांच्या मदतीच्या अध्यादेशाची प्रत जाळली.

खरीप हंगामासाठी तात्काळ 10 हजार रुपये मदत करण्याबाबतच्या जीआरमध्ये सुधारणा करण्यास सरकार सकारात्मक असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुकाणू समितीच्या सदस्यांना जाचक अटी शिथील करण्याबाबत सूचना करणार असल्याचंही ते म्हणाले.

चर्चेच्या दुसऱ्या फेरीत शेतकरी प्रतिनिधी ‘सरसकट’वर ठाम होते, तर थकीत शब्द वगळण्यावर आग्रही होते. कर्जमाफीबाबत सरकारचा अभ्यास झालेला आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं.

सरकारचे महत्वाचे प्रस्ताव

– रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे 30 जून 2016 पर्यंतच थकीत कर्ज सरकार भरेल

– कर्ज देण्याचं आऊटर लिमिट 1 लाख असेल.

– प्रामाणिकपणे कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही पॅकेज दिलं जाईल

– 35 जिल्हाधिकारीशी स्वतः बोललो आहे. जिल्हा बँकांत 10 हजार देणं सुरु केलं आहे. नॅशनल बँकांत 21 तारखेनंतर मिळायला सुरुवात होईल

पत्रकार परिषद सुरु असतानाच शेतकरी संघटनांची घोषणाबाजी सुरु झाली. त्यानंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी 10 हजारांच्या मदतीच्या अध्यादेशाची प्रत जाळली.

First Published:

Related Stories

राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!
राज्यातील शेतकरी आंदोलनात नितीश कुमारही सहभागी होणार!

पाटणा : राज्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शेतकरी आंदोलनात बिहारचे

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 26/06/2017 1. मान्सूनच्या प्रगतीतले अडथळे

पालघरमध्ये शिक्षकाचा दारु पिऊन शाळेसमोरच धिंगाणा
पालघरमध्ये शिक्षकाचा दारु पिऊन शाळेसमोरच धिंगाणा

पालघर : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं दारु

40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : उद्धव ठाकरे
40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी द्या : उद्धव ठाकरे

औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत

7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'
7 जिल्ह्यात 44 धाडी, 30 पंपांवर 'मापात पाप'

ठाणे: पेट्रोल पंपांवर हातचलाखी करुन मापात पाप करणाऱ्यांवर ठाणे

फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट
फीलिंग पीसफुल.. मृत्यूच्या तासभर आधी 'ती' फेसबुक पोस्ट

जम्मू काश्मिर : पृथ्वीवरचा स्वर्ग काश्मिर… आणि त्या स्वर्गाला चार

सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये...

सांगली : हरिपूर गावामध्ये भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या

कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु
कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, मात्र तरीही वाहतूक सुरु

कोल्हापूर: कोल्हापुरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. धरण

महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी
महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव बदलून ते अंबाबाई

माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश
माणगावमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 50 पर्यटकांना वाचवण्यात यश

माणगाव: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या