...असं सुचलं डिपाडी डिपांग: सलील कुलकर्णी

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Saturday, 29 October 2016 9:58 PM
...असं सुचलं डिपाडी डिपांग: सलील कुलकर्णी

मुंबई: ‘शाळेत असल्यापासून पुस्तकातील कवितांना चाली लावायचो. त्यावेळी बेंच वाजवून आम्ही कविता म्हणायचो. जेव्हा ‘राणी माझ्या मनात घुसशील का’ या गाण्याला चाल लावत असताना अचानक बेंच वाचवण्याचा तो ‘नाद’ मला आठवला अन् डिपांडी डिपांग या गाण्यात आलं. आज लोकं डिपाडी डिपांग म्हणूनच हे गाणं ओळखतात.’ असं म्हणत संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी डिपाडी डिपांगची कहाणी सांगितली.

 

दिवाळीनिमित्त माझा कट्ट्यावर आलेल्या सलील कुलकर्णींनी आपल्या अनेक गाण्यांचा प्रवास इथं उलगडला.

 

‘वाचन ही मला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती’

 

‘वाचन ही मला मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. वाचनामुळेच खरं तर मला संगीताची ओढ लागली. खरं तर शब्दांचं महत्व सुधीर मोघे, शांताबाई शेळके यांच्यामुळे समजू लागलं.’ असं सलील कुलकर्णी म्हणाले.

 

‘मराठी गाण्यांनी तरुणाईला भुरळ घातली’

 

‘एक वेळ अशी होती की, मराठी गाणी म्हणजे ज्येष्ठांनी ऐकायची अशी समजूत झाली होती. यावेळीच मराठीत अनेक असे कवी आणि संगीतकार पुढे आले की, त्यांनी तरुणाईला आपल्या कवितांनी आणि गाण्यांनी आकर्षित केलं. संदीप खरे, मिलिंद इंगळे यांच्यापासून अजय-अतुल यांनी तरुणाईला आपल्या गाण्यांनी भुरळ घातली.’

First Published: Saturday, 29 October 2016 9:55 PM

Related Stories

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले
कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांचे समर्थक भिडले

  कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन नगरसेवकांच्या

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/03/2017

फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, आमदारांचं निलंबन मागे घेणार, 29 मार्चला 12

नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष

मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुणे

दोन टप्प्यात 19 आमदारांचं निलंबन मागे घेणार : सूत्र
दोन टप्प्यात 19 आमदारांचं निलंबन मागे घेणार : सूत्र

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन रद्द

अखेर मुंबईत AC लोकल धावली !
अखेर मुंबईत AC लोकल धावली !

मुंबई: मुंबईकरांचा गारेगार प्रवास आता नजरेच्या टप्प्यात आहे. कारण

शिवस्मारक जगात सर्वात उंच, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव
शिवस्मारक जगात सर्वात उंच, 210 मीटरपर्यंत उंची वाढवण्याचा प्रस्ताव

मुंबई : मुंबईतील समुद्रात होणारं शिवस्मारक जगातील सर्वाधिक उंचीचा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला !
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला !

मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई

उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण
उद्धव ठाकरेंना मोदींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण

नवी दिल्ली : शिवसेना सातत्याने करत असलेला विरोध टाळण्यासाठी आता

गायब खा. रवी गायकवाड यांचा पत्ता लागला!
गायब खा. रवी गायकवाड यांचा पत्ता लागला!

मुंबई : ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसनने निघालेले शिवसेनेचे

इंदू मिलचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण
इंदू मिलचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण

मुंबई : मुंबईतील इंदू मिलच्या जागेचं आज राज्य सरकारकडे हस्तांतरण