रामनाथ कोविंद यांचं मुंबईत जंगी स्वागत

भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

By: | Last Updated: > Saturday, 15 July 2017 11:28 AM
NDA presidential candidate Ramnath Kovind Mumbai

मुंबई:  भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.

कोविंद यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे उपस्थित होते.

यानंतर रामनाथ कोविंद मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये दाखल झाले. आजच्या दौऱ्यात कोविंद एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदारही उपस्थित आहेत.

या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत गिते, रामदास आठवले, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजप आणि घटकपक्षांचे नेते उपस्थित आहेत.

दरम्यान, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नसल्यानं कोविंद ‘मातोश्री’वर जाणार नसल्याची माहिती मिळतेय.

रामनाथ गोविंद यांच्याविषयी 10 खास गोष्टी :

  • सध्या बिहारचे राज्यपाल
  • भाजपमध्ये दलित समाजचं प्रतिनिधित्व करणारं मोठं नाव
  • दोन वेळेस राज्यसभेचे खासदार
  • उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी
  • भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते.
  • ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष होते.
  • भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते.
  • पेशानं वकिल
  • 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
  • गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे सदस्य होते.

संबंधित बातम्या

रामनाथ कोविंद ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:NDA presidential candidate Ramnath Kovind Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप
एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेली 13 वर्ष सुरु असलेली टोल वसूली

नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!
नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची

कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री
कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री

मुंबई : कर्जमाफीचे फॉर्म ऑगस्टमध्ये जमा करुन छाननी केली जाईल.

मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली
मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली

मुंबई : मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली.

अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे
अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला मागील

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट
विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट

मुंबई: ‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि

देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी
देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी

मुंबई : राज्यात ‘वंदे मातरम्’च्या सक्तीच्या मागणीवरुन मोठा वाद

2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री
2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री

मुंबई: यूपीए सरकारने 2008-09 मध्ये केलेली कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव

वर्किंग वुमनला देखभाल खर्च कशाला, अभिनेत्रीला कोर्टाने सुनावलं
वर्किंग वुमनला देखभाल खर्च कशाला, अभिनेत्रीला कोर्टाने सुनावलं

मुंबई : स्वतःच्या देखभाल खर्चासाठी सक्षम असलेल्या वर्किंग वुमन