रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर, मात्र मातोश्री भेट नाही

भाजपचे राष्ट्रपतीचे उमेदवार रामनाथ कोविंद आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचं स्पष्ट आहे.

By: | Last Updated: > Saturday, 15 July 2017 8:44 AM
NDA prez candidate Ramnath Kovind will not visit Matoshree in Mumbai Tour

मुंबई : भाजपचे राष्ट्रपतीचे उमेदवार रामनाथ कोविंद आज मुंबई दौऱ्यावर आहेत. विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत केलं जाणार असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित रहाणार आहेत.

मुंबईत आल्यावर विमानतळावरुन रामनाथ कोविंद थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील.

मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचं स्पष्ट आहे.

दरम्यान, भाजपप्रणित एनडीएने बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर एनडीएमधील सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

रामनाथ गोविंद यांच्याविषयी 10 खास गोष्टी :

सध्या बिहारचे राज्यपाल
भाजपमध्ये दलित समाजचं प्रतिनिधित्व करणारं मोठं नाव
दोन वेळेस राज्यसभेचे खासदार
उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी
भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते.
ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष होते.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते.
पेशानं वकिल
2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे सदस्य होते.

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:NDA prez candidate Ramnath Kovind will not visit Matoshree in Mumbai Tour
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप
एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली बेकायदेशीर, प्रवीण वाटेगावकरांचा आरोप

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेली 13 वर्ष सुरु असलेली टोल वसूली

नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!
नवी मुंबईतील 28 हजार रहिवासी धोकादायक इमारतीत!

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींची

कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री
कर्जमाफीचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये पूर्ण करणार : मुख्यमंत्री

मुंबई : कर्जमाफीचे फॉर्म ऑगस्टमध्ये जमा करुन छाननी केली जाईल.

मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली
मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली

मुंबई : मुंबईत भरधाव वेगानं जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली.

अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे
अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला मागील

विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट
विश्वास पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा : कोर्ट

मुंबई: ‘पानिपतकार’ म्हणून ओळखले जाणारे लेखक विश्वास पाटील आणि

देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी
देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी

मुंबई : राज्यात ‘वंदे मातरम्’च्या सक्तीच्या मागणीवरुन मोठा वाद

2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री
2009 मध्ये मुंबईत सर्वाधिक कर्जमाफी : मुख्यमंत्री

मुंबई: यूपीए सरकारने 2008-09 मध्ये केलेली कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव

वर्किंग वुमनला देखभाल खर्च कशाला, अभिनेत्रीला कोर्टाने सुनावलं
वर्किंग वुमनला देखभाल खर्च कशाला, अभिनेत्रीला कोर्टाने सुनावलं

मुंबई : स्वतःच्या देखभाल खर्चासाठी सक्षम असलेल्या वर्किंग वुमन