‘खंबाटा’विरोधात दमानियांची पोलिसात तक्रार, राणेही पोलिस ठाण्यात

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 12 January 2017 8:12 AM
‘खंबाटा’विरोधात दमानियांची पोलिसात तक्रार, राणेही पोलिस ठाण्यात

मुंबई : खंबाटा एव्हिएशन कंपनीचा वाद आता मुंबई पोलिसांकडे गेला आहे. तब्बल 2100 कामगारांचं भवितव्य टांगणीला लावणाऱ्या खंबाटा एव्हिएशन कंपनीविरोधात अंजली दमानिया यांनी सहार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

 

अंजली दमानियांनी सहार पोलिस स्टेशन जाऊन तक्रार दाखल केली. दमानियांपाठोपाठ काँग्रेस आमदार नितेश राणेही सहार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.

 

दरम्यान खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देणी त्वरीत द्यावी, यासाठी अंजली दमानिया यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

 

खंबाटा एव्हिएशन कंपनीकडून कामगारांचे वेतन देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांच्यावरही कामगारांचं अहित करण्याचे आरोप केले होते.

 

VIDEO : अंजली दमानियांनी काल नितेश राणेंवर काय आरोप केले होते?

First Published: Wednesday, 11 January 2017 11:50 PM

Related Stories

ठाण्यात मनसेकडून निवडणूक अर्ज वाटप, राष्ट्रवादीकडूनही मुलाखती सुरु
ठाण्यात मनसेकडून निवडणूक अर्ज वाटप, राष्ट्रवादीकडूनही मुलाखती...

ठाणे: ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने देखील निवडणूक

सीएसटी स्टेशन तब्बल तासभर अंधारात
सीएसटी स्टेशन तब्बल तासभर अंधारात

मुंबई: मुंबईतलं सीएसटी स्टेशन आज सुमारे तासभर अंधारात होतं. रात्री

महापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध
महापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध

मुंबई: मुंबईच्या विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या

पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये...

मुंबई: भाजप आणि शिवसेनेमधल्या युतीच्या चर्चेचं घोडं ज्या

शिवसेनेच्या 'डीड यू नो'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सवाल
शिवसेनेच्या 'डीड यू नो'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सवाल

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने

सलमानकडून सफाई कामगारांच्या वेदना मांडणारा व्हिडिओ शेअर
सलमानकडून सफाई कामगारांच्या वेदना मांडणारा व्हिडिओ शेअर

मुंबई : अभिनेता सलमान खानने आपली घाण काढणाऱ्या सफाई कामगारांचा

आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेली ओपन जिम महिन्याभरातच गायब!
आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेली ओपन जिम महिन्याभरातच गायब!

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करुन काहीच

शिवसेना-भाजपमधील आज होणारी बैठक रद्द
शिवसेना-भाजपमधील आज होणारी बैठक रद्द

मुंबई: शिवसेना आणि भाजपमध्ये युतीबाबत आज होणारी बैठक रद्द करण्यात

राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना
राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना

मुंबई: पारदर्शक व्यवहार फक्त मुंबई महापालिकेचाच असला पाहिजे असं

तिसऱ्या पतीपासून घटस्फोटासाठी इंद्राणी मुखर्जीचा अर्ज
तिसऱ्या पतीपासून घटस्फोटासाठी इंद्राणी मुखर्जीचा अर्ज

मुंबई : पीटर मुखर्जीपासून घटस्फोटासाठी परवानगी मिळावी, यासाठी शीना