शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टानं खडसावलं!

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला कोर्टानं खडसावलं!

भिवंडी: तक्रारदाराला धमकावल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यानं माफीनामा सादर करावा असे आदेश ठाणे सत्र न्यायालयानं दिले आहेत.

 

भिवंडीतील रवी भालोरिया या व्यापाऱ्यानं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या बेस्ट डील या कंपनीविरोधात 23 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुनावणी सुरु असताना राज कुंद्रा यानं तक्रारदाराला 100 कोटी तयार ठेव. अशा शब्दात धमकावलं.

 

तक्रारदारानं ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर उद्या सुनावणीला येताना हमीपत्र आणि माफीनामा घेऊन या. असे आदेश राज कुंद्राला देण्यात आले.

First Published: Friday, 19 May 2017 9:12 PM

Related Stories

कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!
कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर...

मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार
जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई:...

मुंबई: जीएसटी विधेयकासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या

महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक...

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत

हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट
हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740...

मुंबई : कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक...

मुंबई: मुंबई ते गोवा धावणारी ‘तेजस’ आजपासून (सोमवार) मुंबईतून

तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण जसंच्या तसं
तुफान डायलॉगबाजी, सभागृहात...

मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं

भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक
भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा...

भिवंडी : भिवंडीजवळच्या अंबाडी नाका भागातून मोठ्या प्रमाणात

'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी,...

मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस

भाजपकडून वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्यांना उमेदवारी : धनंजय मुंडे
भाजपकडून वेश्याव्यवसाय करायला...

पनवेल : पनवेल महापालिकेत भाजपनं वेश्याव्यवसाय करायला लावणाऱ्या

शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रेच्या तयारीत असलेला शेतकरी ताब्यात
शेतकऱ्यांच्या प्रतिकात्मक...

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा