सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

By: | Last Updated: > Sunday, 19 March 2017 10:57 PM
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण

मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेचं हत्यार उपसलं आहे.

धुळ्यापाठोपाठ मुंबईत डॉक्टरांवर हात उचलल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मारहाण केली. या घटनेच्या विरोधात निवासी डॉक्टर रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सामूहिक रजेवर गेले आहेत.

नायर हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलमधील रुटीन सेवा बंद करण्यात आल्या आहेत, तर अत्यावश्यक सेवा सुरु  आहेत. डॉक्टर मारहाण प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सायन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे

इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता

धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास

धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती

 

First Published:

Related Stories

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा
सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली : रघुनाथदादा

मुंबई : राज्य सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केली असली, तरी शेतकरी

शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू
भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू

मुंबई: भायखळा जेलमधे एका महिला कैद्याच्या मृत्यूनंतर इतर महिला

दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र
दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार : सूत्र

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्लान

राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प, त्यांचा उपयोग शून्य: राज ठाकरे
राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प, त्यांचा उपयोग शून्य: राज ठाकरे

मुंबई: ‘राष्ट्रपती फक्त रबर स्टॅम्प आहे, त्यांचा देशाला कधीच फायदा

शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखाऐवजी 2 लाख करा, उद्धव ठाकरेंची सूचना
शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखाऐवजी 2 लाख करा, उद्धव ठाकरेंची सूचना

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची मर्यादा 1 लाखावरून 2 लाख करा अशी मागणी

मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबाबत RTI कार्यकर्त्याला वाटाण्याच्या अक्षता
मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबाबत RTI कार्यकर्त्याला...

मुंबई : पारदर्शी कारभाराचा अजेंडा मिरवणाऱ्या भाजपचा अपारदर्शी

खासगी वाहनांनाही 'स्कूल बस' परमिट मिळणार
खासगी वाहनांनाही 'स्कूल बस' परमिट मिळणार

मुंबई : शाळेऐवजी पालक संघटनेशी करारबद्ध असणाऱ्या खासगी वाहनांनाही

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना स्वाईन फ्ल्यूचा विळखा
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना स्वाईन फ्ल्यूचा विळखा

  मुंबई : सध्या मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे, पण दुसरीकडे

मध्य रेल्वेवर उद्या दोन विशेष ब्लॉक, किमान 6 तासांसाठी लोकल बंद
मध्य रेल्वेवर उद्या दोन विशेष ब्लॉक, किमान 6 तासांसाठी लोकल बंद

मुंबई: मध्य रेल्वेवर उद्या (रविवार) दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार