'बिभीषण' साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला

'बिभीषण' साकारणारे मुकेश रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळला

मुंबई: रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या मालिकेत बिभीषणाची भूमिका साकारणाऱ्या मुकेश रावल यांचा मृतदेह आढळला आहे. रावल यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रुळाच्या बाजूला काल सकाळी साडेनऊच्या सुमारास रावल यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाची स्थिती पाहता हा आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मुकेश रावल हे बँकेतून पैसे काढण्यासाठी घाटकोपरकडे गेले होते, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. कुटुंबीयांना मुकेश रावल यांचा मृत्यू झाल्याची बातमी आज समजली.

मुकेश रावल हे काल घरातून बाहेर गेले, ते परतलेच नाहीत. त्यामुळे चौकशीसाठी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली, त्यावेळी फोटो दाखवून पोलिसांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली.

First Published: Wednesday, 16 November 2016 6:19 PM

Related Stories

राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत उत्तम पर्याय : संजय राऊत
राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवत उत्तम पर्याय : संजय राऊत

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव

अरविंद भोसले, तृष्णा विश्वासरावांना शिवसेनेचं स्वीकृत नगरसेवकपद
अरविंद भोसले, तृष्णा विश्वासरावांना शिवसेनेचं स्वीकृत नगरसेवकपद

मुंबई : मुंबई महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/03/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/03/2017

  उन्हाच्या चटक्यांनी लोकांची काहिली, विदर्भात पारा 40 अंशाच्या

बेस्ट कर्मचाऱ्यांचे मार्चचे पगारही टांगणीवर
बेस्ट कर्मचाऱ्यांचे मार्चचे पगारही टांगणीवर

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महापालिका गटनेत्यांच्या

आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा देशात दुसरा नंबर!
आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा देशात दुसरा नंबर!

मुंबई: आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा देशात दुसरा क्रमांक लागला आहे.

तीन महिन्यात खारघर टोल घोटाळ्याची चौकशी करा : हायकोर्ट
तीन महिन्यात खारघर टोल घोटाळ्याची चौकशी करा : हायकोर्ट

मुंबई : खारघर टोल निविदेतील घोटाळ्याची खुली चौकशी तीन महिन्यांत

राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबतची चर्चा फक्त ‘मातोश्री’वरच होईल: संजय राऊत
राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबतची चर्चा फक्त ‘मातोश्री’वरच होईल:...

मुंबई: राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या

निम्म्या महाराष्ट्राचं तापमान चाळिशीपार, राज्यभर उन्हाचा चटका
निम्म्या महाराष्ट्राचं तापमान चाळिशीपार, राज्यभर उन्हाचा चटका

पुणे: आतापर्यंत चैत्र महिन्याची सुरुवातही झाली नाही, तरीही

मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज
मीडियाशी बोलू नका, उद्धव ठाकरेंकडून खा. गायकवाड यांना समज

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चप्पलमार खासदार

मुंबईतील भांडूपमध्ये अज्ञातांकडून तब्बल 13 गाड्यांची जाळपोळ
मुंबईतील भांडूपमध्ये अज्ञातांकडून तब्बल 13 गाड्यांची जाळपोळ

मुंबई: मुंबईतील भांडूपध्ये श्रीरामपाडा परिसरात काल मध्यरात्री