पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?

पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?

मुंबई : राज्यातील 10 महापालिकांपैकी 9 महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाणे वगळता उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती महापालिकांमध्ये भाजप सत्तेजवळ पोहोचली आहे. तर मुंबईत भाजपची सत्तेसाठी चुरस आहे.

महापालिकांचा पक्षनिहाय निकाल/ पक्षीय बलाबल :

मुंबई महापालिका

 • भाजप - 82

 • शिवसेना - 84

 • काँग्रेस - 31

 • राष्ट्रवादी - 9

 • मनसे - 7

 • इतर - 14


ठाणे महापालिका

 • भाजप - 23

 • शिवसेना - 67

 • काँग्रेस - 3

 • राष्ट्रवादी - 34

 • मनसे - 0

 • इतर - 4


उल्हासनगर महापालिका

 • भाजप - 32

 • शिवसेना - 25

 • काँग्रेस - 1

 • राष्ट्रवादी - 4

 • मनसे - 0

 • इतर – 16


पुणे महापालिका

 • भाजप - 98

 • शिवसेना - 10

 • काँग्रेस - 11

 • राष्ट्रवादी - 40

 • मनसे – 2

 • इतर - 1


पिंपरी-चिंचवड महापालिका

 • भाजप - 77

 • शिवसेना - 9

 • काँग्रेस - 0

 • राष्ट्रवादी - 36

 • मनसे - 1

 • इतर - 5


नाशिक महापालिका

 • भाजप - 66

 • शिवसेना - 35

 • काँग्रेस - 6

 • राष्ट्रवादी - 6

 • मनसे - 5

 • इतर - 4


सोलापूर महापालिका

 • भाजप - 49

 • शिवसेना - 21

 • काँग्रेस - 14

 • राष्ट्रवादी - 3

 • मनसे - 0

 • इतर - 15


नागपूर महापालिका

 • भाजप - 108

 • शिवसेना - 2

 • काँग्रेस - 29

 • राष्ट्रवादी - 1

 • मनसे - 0

 • इतर - 11


अमरावती महापालिका

 • भाजप - 45

 • शिवसेना - 7

 • काँग्रेस - 15

 • राष्ट्रवादी - 0

 • मनसे - 0

 • इतर - 20


अकोला महापालिका

 • भाजप - 48

 • शिवसेना - 8

 • काँग्रेस - 13

 • राष्ट्रवादी - 5

 • मनसे - 0

 • इतर - 6


10 Municipal corporation result, all result

महानगरपालिका निकाल 2017

 
महापालिका शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे सपा MIM अपक्ष/इतर
मुंबई (227)

 
82 84 31 9 7 6 2 6
ठाणे (131)

 
67 23 03 34 0 0 2 2
पुणे (162)

 
10 98 9 38 2 0 1 4
नाशिक (122)

 
35 66 6 6 5 0 0 4
उल्हासनगर (78)

 
25 32 1 4 0 0 0 15+1
पिंपरी - चिंचवड (128)

 
09 77 0 36 1 0 0 5
सोलापूर (102)

 
21 49 14 4 0 0 9 1CPM+BSP4
नागपूर (151)

 
02 108 29 1 0 0 0 BSP 10+ 1
अकोला (80)

 
8 48 13 5 0 0 1 3+2
अमरावती (87) 7 45 15 0 0 0 10 BSP 5 + इतर 5

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV