भाजपकडून महापौरपदासाठी शैलजा गिरकर यांचं नाव आघाडीवर

Shailja Girkar’s name ahead for BJP Mayor

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेनेकडून कोण उमेदवारी अर्ज भरणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. मात्र, त्याआधी महापौरपदासाठी बऱ्याच नावांची चर्चा सुरु आहे. सध्या भाजपकडून शैलजा गिरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. गिरकर या चारकोप वॉर्ड क्रमांक 21 मधील नगरसेविका आहेत. गेल्या 25 वर्षापासून त्या नगरसेविका असून त्यांनी याआधी उपमहापौरपदही भूषवलं आहे. त्यामुळे यंदा महापौर पदासाठी सध्या त्यांचं नाव आघाडीवर आहे.

भाजप आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी 2 वाजता अर्ज भरणार आहेत. त्याआधी दुपारी 1 वाजता भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक भाजप प्रदेश कार्यालयात जमणार आहेत. त्यानंतर मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

दुसरीकडे शिवसेनेनंही महापौरपदासाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेत अनेक जणांच्या नावाची चर्चा असली तरी सध्या विशाखा राऊत यांचं नवा आघाडीवर आहे. विशाखा राऊत यांनी याआधीही महापौरपद भूषवलं होतं.

यावेळी मुंबई महापालिकेचं महापौर पद खुलं आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही जास्त आहे. पण जर दोन्ही पक्षांनी महिलांना संधी दिली तर, पुन्हा एकदा मुंबईत महिला महापौर होऊ शकतील.

संबंधित बातम्या:

शिवसेनेची ‘मातोश्री’वर तातडीची बैठक, सेनेचे महत्वाचे नेते हजर

महापौर निवडणुकीत मनसे, MIM भाजपला पाठिंबा देणार?

शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं

शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची ‘वर्षा’वर खलबतं

मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !

कॅबिनेट बैठकीत विरोधी पक्षनेते, पत्रकारांना स्थान द्या : शिवसेना

..म्हणून गीता गवळी यांनी शिवसेनेची साथ सोडली ?

महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..

उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं नाही : गीता गवळी

मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा

विमानतळावर उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील आमनेसामने, मात्र…

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Shailja Girkar’s name ahead for BJP Mayor
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

धोकादायक इमारतींसाठी बीएमसीच्या स्वतंत्र धोरणाला मंजुरी
धोकादायक इमारतींसाठी बीएमसीच्या स्वतंत्र धोरणाला मंजुरी

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींबाबत

मुंबईतील आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची म्हाडाकडून घोषणा
मुंबईतील आजवरच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची म्हाडाकडून घोषणा

  मुंबई : डोक्यावर हक्काचं छत असावं हे मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

भाजप ही मुंबईची घाण, पूनम महाजनांवर मनसेची टीका
भाजप ही मुंबईची घाण, पूनम महाजनांवर मनसेची टीका

मुंबई: उत्तर भारतीय हे मुंबईची शान आहे असं म्हणणाऱ्या भाजप खासदार

भोईवाडा कोर्टात जजसमोर आरोपींवर चाकूहल्ला
भोईवाडा कोर्टात जजसमोर आरोपींवर चाकूहल्ला

मुंबई : मुंबईतील भोईवाडा कोर्टात तक्रारदाराने आरोपींवर चाकू हल्ला

सूचना की थट्टा?... मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मूर्खपणाचा कळस
सूचना की थट्टा?... मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मूर्खपणाचा कळस

मुंबई : स्टेशनवरच्या पाट्या, रस्त्यांवरचे फलक आणि दुकानांमधल्या

वसईत वाळू माफियांचा उच्छाद, महसूल पथकावर दगडफेक
वसईत वाळू माफियांचा उच्छाद, महसूल पथकावर दगडफेक

वसई : वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. पालघर

नवी मुंबईतील सफाई कामगारांना समान काम-समान वेतन
नवी मुंबईतील सफाई कामगारांना समान काम-समान वेतन

नवी मुंबई : सलग दोन दिवस सुरु असलेला संप अखेर नवी मुंबईच्या सफाई

मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप
मुंबईजवळ समुद्रात मालवाहू जहाज बुडालं, सर्व 16 कर्मचारी सुखरुप

मुंबई : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं मालवाहू जहाज मुंबईजवळच्या

मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत राहू द्या, रेश्माची विनवणी!
मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत राहू द्या, रेश्माची विनवणी!

मुंबई: दोन सज्ञान पण समलिंगी व्यक्तींना एकमेकांवर प्रेम करण्याचा