राज्यात जीएसटीसाठी तीन दिवसांचं विशेष अधिवेशन

राज्यात जीएसटीसाठी तीन दिवसांचं विशेष अधिवेशन

मुंबई : वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीसाठी आजपासून (शनिवार) राज्याचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झालं असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.

एकीकडे कर्जमाफीसाठी विरोधकांनी राज्यभर संघर्षयात्रा काढली आहे. विरोधकांसह शिवसेनाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्काराने गाजले होतं. तेव्हा हे जीएसटी अधिवेशन विरोधकांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे राज्यात विधेयक मंजूर करण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकारसमोर आहे.

शिक्षण, आरोग्य, अन्नधान्यावर जीएसटी नाही!
दरम्यान, शिक्षण, आरोग्य आणि अन्नधान्यावर जीएसटी लागणार नाही. पण सिनेमा पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. श्रीनगरमध्ये पार पडलेल्या जीएसटी परिषदेत विविध सेवांसाठी करनिश्चिती केली असून त्याची 1 जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जीएसटी परिषदेने गुरुवारपर्यंत 1 हजार 211 वस्तू आणि सेवांची करनिश्चिती केली आहे. मात्र सोन्याच्या कराबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, पुढची बैठक 3 जूनला होणार आहे.

संबंधित बातम्या

जीएसटीमुळे दूध, अन्नधान्यावर कर नाही, एसी-फ्रीजही स्वस्त होणार

जीएसटीसाठी विशेष अधिवेशन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

GST विधेयक अधिवेशन 20, 21, 22 मे रोजी!

राज्यात जीएसटीचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळाची मंजुरी

जीएसटीचा मार्ग मोकळा, विधेयकाला राज्यसभेतही मंजुरी

GST संदर्भातील चारही विधेयकं लोकसभेत मंजूर

First Published: Saturday, 20 May 2017 7:50 AM

Related Stories

टिकाव-फावडे यांचं लग्न, वॉटर कप स्पर्धेत खास विवाह सोहळा!
टिकाव-फावडे यांचं लग्न, वॉटर कप...

इंदापूर : इंदापूर तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. निमित्त

नागपूरमध्ये पेट्रोल पंप मालकावर जीवघेणा हल्ला, बँकेसमोरच 16 लाखांची लूट
नागपूरमध्ये पेट्रोल पंप मालकावर...

नागपूर: नागपूरच्या वाडी भागात भरदिवसा पेट्रोल पंप मालकावर हल्ला

ताडोबातील रानतळोधी गावात भीषण आग, 37 घरं खाक
ताडोबातील रानतळोधी गावात भीषण आग, 37...

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील

सोलापूरच्या बोरेगावात बिरोबा अवतरल्याच्या अफवेनं गोंधळ
सोलापूरच्या बोरेगावात बिरोबा...

सोलापूर : भली मोठी पंगत, स्वयंपाकाची लगबग, भाविकांची गर्दी… एवढं

पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56 जणांना विषबाधा
पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56...

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये लग्नातील आईस्क्रिममधून 56

डोंबिवलीत शिवसेनेकडून आरोग्य अधिकाऱ्यांना ‘कचरा’भेट
डोंबिवलीत शिवसेनेकडून आरोग्य...

डोंबिवली : डोंबिवलीत एकीकडे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेल्या

पनवेलमधील या सात चुरशीच्या लढतींकडे सर्वांचं लक्ष!
पनवेलमधील या सात चुरशीच्या लढतींकडे...

पनवेल : नवीन अस्तित्त्वात येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या

एकाच दिवशी 187 क्विंटल तूर विक्री, अर्जुन खोतकरांची चौकशी
एकाच दिवशी 187 क्विंटल तूर विक्री,...

जालना : शिवसेनेचे नेते आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर

दीड महिन्यात 34 बालकांचा मृत्यू, गोंदियातील मृत्यूची प्रयोगशाळा
दीड महिन्यात 34 बालकांचा मृत्यू,...

गोंदिया : गंगा मेश्राम यांचं दु:ख मोठं आहे. कारण प्रसुती झाल्यानंतर

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या प्रचारतोफा थंडावल्या
पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेच्या...

पनवेल : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या महापालिकांच्या प्रचारतोफा