भिकाऱ्यांच्या वेशात रेल्वे रुळांवर हल्ल्याचा डाव, अलर्ट जारी

terrorist attack threat to railway

प्रातिनिधीक फोटो

मुंबई : कानपूर आणि भोपाळ रेल्वेकांडानंतर आता महाराष्ट्रातल्या रेल्वे रुळांवर देखील घातपात होण्याची शक्यता महाराष्ट्र पोलिसांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र पोलीसांनी रेल्वेला पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या मते दहशतवतवादी संघटना एक मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. भिकारी किंवा विक्रेत्यांच्या वेशात दहशतवादी घातपात घडवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

रेल्वे विभागाने यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. यात रेल्वे स्टेशन आणि ट्रकवर पेट्रोलिंग वाढवण्याच्या तसंच भिकारी, विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर सामान किंवा दगड ठेवल्याचे प्रकार उघड झाले होते. त्यानंतर आता थेट गुप्तचर विभागानंच घातापाताची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रातील रेल्वे रुळांसदर्भातील आतापर्यंतच्या घटना :

  • 25 जानेवारी – दिवा रेल्वेस्थानकाजवळ रात्री उशिरा 15 फूट लांबीचा रूळाचा तुकडा सापडला
  • 27 जानेवारी – दिवा-पनवेल मार्गावर तळोजा पोलिस स्टेशनअंतर्गत रेल्वेरूळावर जिलेटिनच्या कांड्या आढळल्या
  • 7 फेब्रुवारी – अकोला-हैदराबाद रेल्वेमार्गावर लोहगड ते अमनवाडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर मोठा दगड आढळला
  • 9 फेब्रुवारी – पनवेल-जेएनपीटी मार्गावर जसई रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेरूळावर ओव्हरहेड वायरचा खांब आढळला
  • 10 फेब्रुवारी – नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी ओढा स्थानकाजवळ रेल्वेरूळावर 5 फूट उंच दगड आढळला

संबंधित बातमी :

नवी मुंबईत रेल्वे रुळांवर विजेचा खांब, घातपाताचा संशय

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:terrorist attack threat to railway
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार
जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार

रत्नागिरी : रत्नागिरीतील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात

रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त
रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोवंश सदृश्य मांस जप्त

रायगड : माणगावमध्ये 3 वाहनांतून गोमांस सदृश्य मांस जप्त  करण्यात आलं

नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी
नांदेड शहर जलमय, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या 16 पैकी 13 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा
LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा

ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि विदर्भातल्या

राज्यभरात पावसाचं कमबॅक, बळीराजा सुखावला
राज्यभरात पावसाचं कमबॅक, बळीराजा सुखावला

उस्मानाबाद : ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भूकंपाचे सौम्य धक्के

दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींचे खुनी कोण?, 'अंनिस'ची '#JawabDo' मोहीम
दाभोलकर-पानसरे-कलबुर्गींचे खुनी कोण?, 'अंनिस'ची '#JawabDo' मोहीम

मुंबई : डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या पुरोगामी

विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग
विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील मेडिकल...

यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात

पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण
पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक...

  कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या हॉकी प्रशिक्षकाने चार

'वंदे मातरम्'वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ
'वंदे मातरम्'वरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘वंदे