'होणार सून' फेम अभिनेता शशांक केतकरचा साखरपुडा

By: | Last Updated: > Sunday, 9 April 2017 3:15 PM
TV Actor Shashank Ketkar’s ring ceremony

मुंबई : ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम टीव्ही अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. नुकताच शशांकचा साखरपुडा पार पडला.

प्रियंका ढवळे नामक तरुणीशी शशांक लगीनगाठ बांधणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर दोघांच्या साखरपुड्याचा फोटो पोस्ट करुन बातमी जाहीर केली आहे. प्रियंका वकील असल्याची माहिती आहे. यापूर्वी शशांकने फेसबुकवर दोघांचे एकत्र फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्या होत्या.

स्वप्नांच्या पलिकडले, होणार सून मी ह्या घरची, इथेच टाका तंबू यासारख्या मालिकांतून शशांकचा चेहरा घराघरात पोहचला होता. त्याचप्रमाणे शशांकचं ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. त्याने ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.

Shashank Ketkar instagram

दोन वर्षांपूर्वी शशांक केतकरचं ‘होणार सून..’ मालिकेतील त्याची सहकलाकार तेजश्री प्रधानशी लग्न झालं होतं. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत दोघं विभक्त झाले.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:TV Actor Shashank Ketkar’s ring ceremony
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर

आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट
आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?
'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात