नवी मुंबईत पाईपलाईन फुटली, धबधब्यासारखे फवारे

पाईप लाईनच्या बाजूला जेसीबी मशीनद्वारे काम चालू होते. मात्र त्याचवेळी जेसीबी लागल्यामुळे पाईप फुटली आणि पाण्याचे फवारे उडू लागले.

नवी मुंबईत पाईपलाईन फुटली, धबधब्यासारखे फवारे

नवी मुंबई: नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन आज सकाळी कामोठे इथे फुटली. यामुळे पाण्याचे फवारे 10 ते 15 फूट उंच उडत होते.

पाईप लाईनच्या बाजूला जेसीबी मशीनद्वारे काम चालू होते. मात्र त्याचवेळी जेसीबी लागल्यामुळे पाईप फुटली  आणि पाण्याचे फवारे उडू लागले.

मोरबे धरणातून येणारी ही पाईप लाईन आहे.

https://twitter.com/abpmajhatv/status/911485449939513344

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV