सेलिब्रिटींना घरकामगार न पुरवण्याचा 'बुक माय बाई' कंपनीचा निर्णय

By: मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Thursday, 20 April 2017 8:40 AM
सेलिब्रिटींना घरकामगार न पुरवण्याचा 'बुक माय बाई' कंपनीचा निर्णय

मुंबई : कोणत्याही सामाजिक प्रश्नावर उठसूठ ट्वीट करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टारवर आता गंभीर आरोप होत आहे. या सेलिब्रिटींच्या घरी काम करणाऱ्या नोकरांचा छळ केला जात असल्याचं समोर येत आहे. ‘बुक माय बाई’ या घरकामासाठी माणसं पुरवणाऱ्या कंपनीने हा आरोप केला आहे.

‘बुक माय बाई’ ही कंपनी गरजेप्रमाणे घरकामासाठी महिला किंवा पुरुष सेवक उपलब्ध करुन देण्याची सुविधा देणारी कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत 35 बॉलिवूड, टीव्ही सेलिब्रिटींच्या घरी सेवा दिली आहे. पण यापैकी 26 घरात काम करणाऱ्या नोकर-चाकरांना मारहाण, शिवीगाळ, उपासमार केली जात असल्याची तक्रारी आहेत.

या संदर्भात पोलिस तक्रार करण्याचा प्रयत्नही ही कंपनी करत आहे. मात्र पीडित नोकर पोलिसांत तक्रार नोंदवण्यास घाबरतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

त्यामुळे कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटी, टीव्ही कलाकारांच्या घरी सेवा देणार नाही, असा निर्णय कंपनीने घेतला आहे.

First Published: Thursday, 20 April 2017 8:39 AM

Related Stories

सोनू निगमच्या हेअर स्टायलिस्टला मौलवी 10 लाख रुपये देणार?
सोनू निगमच्या हेअर स्टायलिस्टला मौलवी 10 लाख रुपये देणार?

मुंबई : पश्चिम बंगालमधील मौलवीच्या धमकीला प्रसिद्ध गायक सोनू निगम

'बाहुबली 2' सोबत प्रभासच्या नव्या सिनेमाचा टीझर
'बाहुबली 2' सोबत प्रभासच्या नव्या सिनेमाचा टीझर

मुंबई : प्रेक्षकांना अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’

या क्षणी माझा मूड 'काली माते'सारखा, पॉपस्टार केटी पेरीची पोस्ट
या क्षणी माझा मूड 'काली माते'सारखा, पॉपस्टार केटी पेरीची पोस्ट

मुंबई : हिंदू देवतेचा फोटो पोस्ट करुन पाश्चिमात्य पॉप गायिका केटी

अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा
अजानबद्दलच्या ट्वीटनंतर सोनू निगमचा माफीनामा

मुंबई : “मी मुस्लीमविरोधी नाही. फक्त अजानबाबत बोललो नव्हतो तर

सलमानच्या ‘ट्युबलाईट’चं पहिलं पोस्टर रिलीज
सलमानच्या ‘ट्युबलाईट’चं पहिलं पोस्टर रिलीज

मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या मोस्ट अवेटेड ‘ट्युबलाईट’चा टीझर

‘त्या’ ट्विटनंतर गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ
‘त्या’ ट्विटनंतर गायक सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ

मुंबई: अजानबाबत वक्तव्य करणाऱ्या गायक सोनू निगमच्या घराची मुंबई

मोठ्या पडद्यावर साकारणार 1000 कोटींचा महाभारत सिनेमा
मोठ्या पडद्यावर साकारणार 1000 कोटींचा महाभारत सिनेमा

कोच्ची : सध्या बाहुबली-2 या सिनेमाची रिलीज होण्यापूर्वीच सर्वत्र

मिल जाओ यारों.. ऋषी कपूर यांचं ट्वीट, सुनील ग्रोव्हरचं उत्तर...
मिल जाओ यारों.. ऋषी कपूर यांचं ट्वीट, सुनील ग्रोव्हरचं उत्तर...

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे दोघे पुन्हा एकदा

संजय दत्तची कोर्टात हजेरी, अटक वॉरंट रद्द
संजय दत्तची कोर्टात हजेरी, अटक वॉरंट रद्द

मुंबई : अभिनेता संजय दत्त याचा अरेस्ट वॉरंट रद्द करण्यात आला आहे.

राजकारण मला कळत नाही, मात्र काँग्रेस शिवाय पर्याय नाही : रितेश देशमुख
राजकारण मला कळत नाही, मात्र काँग्रेस शिवाय पर्याय नाही : रितेश...

लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे.