वसई स्थानकावर महिला कर्मचाऱ्याची महिला प्रवाशाला दादागिरी

women’s fight on Vasai station over ticket issue latest updates

वसई : रेल्वे तिकीट विंडोमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची दादागिरी समोर आली आहे. सोशल मीडियामध्ये महिला कर्माचाऱ्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

वसई रेल्वे स्थानकातील ही घटना आहे. रेल्वे स्थानकात एक खाजगी तिकीट विंडो आहे. 14 जूनला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एक महिला या  विंडोवर तिकीट काढण्यासाठी गेली असता तिथे काम करणाऱ्या नम्रता या महिला कर्मचाऱ्याने अवार्च्य भाषेत दादागिरी आणि शिवीगाळ केली.

मात्र प्रवासी महिलेने हा सर्व प्रकार आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला म्हणून ही घटना समोर आली. रांगेत असूनही नम्रताने त्या महिलेला तिकीट देण्यास नकार दिला.

एवढंच नाही तर दादागिरी करणाऱ्या नम्रताने ट्रेनमध्ये जाऊनही त्या महिलेशी दादागिरी केली. तिला दमदाटी करून चैन पुलिंगही केली.  या घटनेनंतर नम्रताने तेथील नोकरी सोडली आहे. मात्र या प्रकरणात तिकीट घेणाऱ्या महिलेची चूक असून, तिने तिकीट विंडोची काच फोडली असल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पाहा व्हिडिओ :

Mumbai News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:women’s fight on Vasai station over ticket issue latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

चाकूने 9 वेळा भोसकून पत्नीकडूनच माजी हॉकीपटूची हत्या
चाकूने 9 वेळा भोसकून पत्नीकडूनच माजी हॉकीपटूची हत्या

मुंबई : मुंबईतील एका माजी हॉकीपटूची त्याच्या पत्नीनंच हत्या

मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा दावा
मुंबई विद्यापीठाविरोधात तीन विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा दावा

मुंबई : निकाल रखडवणाऱ्या मुंबई विद्यापीठाविरोधात एलएलबीच्या तीन

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार किती खर्च करु शकतात?
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार किती खर्च करु शकतात?

मुंबई : ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचपदाच्या निवडणुकीत

सडेतोड कोळंबकर... वांद्र्याच्या निवडणुकीपासून राणेंच्या भाजपप्रवेशापर्यंत!
सडेतोड कोळंबकर... वांद्र्याच्या निवडणुकीपासून राणेंच्या...

मुंबई : “राजकीय समीकरणं कधी बदलतील हे सांगता येत नाही. नारायण राणे

सिनेमा थिएटरमध्ये तिथल्याच खाण्याची सक्ती नको, हायकोर्टात याचिका
सिनेमा थिएटरमध्ये तिथल्याच खाण्याची सक्ती नको, हायकोर्टात याचिका

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील सिनेमा थिएटरमध्ये फक्त तिथल्या

पैसे डबल करण्याचं आमिष दाखवणारी नवी मुंबईतील टोळी गजाआड
पैसे डबल करण्याचं आमिष दाखवणारी नवी मुंबईतील टोळी गजाआड

नवी मुंबई : बोगस ऑनलाईन स्कीमद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे निकाल लावणं नियंत्रणाबाहेर : हायकोर्ट
मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे निकाल लावणं...

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळेच यंदाच्या

पतीचा आधीच समलैंगिक विवाह, पत्नीला लग्नानंतर कळलं!
पतीचा आधीच समलैंगिक विवाह, पत्नीला लग्नानंतर कळलं!

कल्याण : लग्न हा कुठल्याही मुला-मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : विजयी उमेदवारांची यादी
मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : विजयी उमेदवारांची यादी

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपचं कमळ फुललं
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपचं कमळ फुललं

मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व