नाशिकच्या भजगड डोंगरात हरवलेले तीन गिर्यारोहक सापडले

3 trekkers found in nashik bhajgad latest updates

नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळील भजगड डोंगरात ट्रेकिंग करताना भटकलेल्या तिघांना ट्रेकर्सनी शोधून काढलं आहे. यामध्ये एका मुलीचाही समावेश होता. काल रविवारी सकाळी मुंबईहून 25 जणांची टीम ट्रेकिंगसाठी नाशिकला गेली होती.

नाशिकच्या भजगड या डोंगरामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी 25 जण गेले होते. रविवारी संध्याकाळी हे सर्वजण डोंगराच्या पायथ्याला असलेल्या निरगुड पाडा या गावात पोहचले. मात्र फिरायला गेलेल्या  25 जणांपैकी 22 जणच खाली परतल्याचं टीमच्या निदर्शनास आलं. यानंतर संस्थेतील लोकांनी नाशिकमधील वैनतेह गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेशी संपर्क साधला.

या संस्थेतील ट्रेकर्स आणि काही ग्रामस्थांनी तब्बल पाच तासांची शोधमोहीम राबवली आणि जंगलात भरकटलेल्या या तिघांना शोधून काढलं. हरवलेल्या तिघांना पहाटे तीन वाजता डोंगराच्या पायथ्याला सुखरुप आणण्यात आलं.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:3 trekkers found in nashik bhajgad latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

महिलांचा गाऊन घालून अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताची नाशकात दहशत
महिलांचा गाऊन घालून अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताची नाशकात दहशत

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात एका

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण अटकेत
मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण...

नाशिक : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीला 1

नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

नाशिक : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या

नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!
नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!

नाशिक : नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची

आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!
आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!

नाशिक : आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक

आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!
आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!

नाशिक: आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाची पातळी मुसळधार

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या
नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या

नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली
नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली

नाशिक : कथित गोरक्षकांचा राज्यासह देशभरात धुमाकूळ सुरु असतानाच

मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा
मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवांधार पावसानं नाशिकला