नाशिक: नाट्यगृहाची बकाल अवस्था, प्रशांत दामलेंचा प्रशासनाला सवाल

By: | Last Updated: > Thursday, 19 January 2017 10:47 PM
नाशिक: नाट्यगृहाची बकाल अवस्था, प्रशांत दामलेंचा प्रशासनाला सवाल

फोटो: फेसबूक

नाशिक: नाशिकचं सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरावस्थेवरुन फेसबूकवर कलगीतुरा रंगला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची छायाचित्रं फेसबुकवर टाकली आहेत.

 

PD

 

अशा नाट्यगृहात कसे प्रयोग करणार? कसे रसिक येणार? आणि कसं रंगणार नाटक? असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे दामले यांनी काढले आहेत.

 

दरम्यान प्रशांत दामलेंच्या या फेसबूक पोस्टला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी  फेसबूकवरुन उत्तर दिलं आहे. राज्यातील इतरही नाट्यगृहांची अशीच दुरावस्था आहे. मात्र आमच्यावरचं टीका का केली जाते? असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

 

 

First Published:

Related Stories

वैतरणा धरणात औषध फवारणाऱ्यांची तात्काळ चौकशी : गिरीश महाजन
वैतरणा धरणात औषध फवारणाऱ्यांची तात्काळ चौकशी : गिरीश महाजन

नाशिक : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात औषधांची फवारी

नाशिकचे सायकल वारकरी पंढरपूरकडे
नाशिकचे सायकल वारकरी पंढरपूरकडे

नाशिक: विठू नामाचा जयघोष करत नाशिकमधून आज शेकडो वारकरी चक्क

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची  वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या...

नाशिक : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा

मॉलमधील चेंजिंग रुमला 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम'चा पर्याय
मॉलमधील चेंजिंग रुमला 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम'चा पर्याय

नाशिक : नाशिकच्या संघवी कॉलेजमधील कॉम्प्युटर इंजिनीयरिंगच शिक्षण

विजेची तार हातात धरुन नाशकात शेतकऱ्याची आत्महत्या
विजेची तार हातात धरुन नाशकात शेतकऱ्याची आत्महत्या

मनमाड : कर्जाला कंटाळून विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर चढून हातात

गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा
गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा

नाशिक : जातपंचाच्या दबावाला बळी पडून मुलीला संपवणाऱ्या बापाला

नाशकात शिक्षिकेचा सलग 57 तास 2 मिनिटांचा विश्वविक्रमी योग
नाशकात शिक्षिकेचा सलग 57 तास 2 मिनिटांचा विश्वविक्रमी योग

नाशिक : नाशिकमधल्या योग शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सलग 57 तास 2

जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?
जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?

नाशिक : उत्तम शरीरयष्टी मिळवण्यासाठी हल्ली प्रत्येकाचा जिमकडे ओढा

जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिक : जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीय  तरुणाचा मृत्यू