प्रेमभंगाच्या रागातून प्रियकरानं प्रेयसीच्या घरासमोरील दुचाकी जाळल्या

प्रेमभंग झाल्याचं दु:ख न पचवू शकलेल्या एका माथेफिरु प्रियकरानं चक्क प्रेयसीच्या घरासमोरील दुचाकीच जाळून टाकल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

प्रेमभंगाच्या रागातून प्रियकरानं प्रेयसीच्या घरासमोरील दुचाकी जाळल्या

नाशिक : प्रेमभंग झाल्याचं दु:ख न पचवू शकलेल्या एका माथेफिरु प्रियकरानं चक्क प्रेयसीच्या घरासमोरील दुचाकीच जाळून टाकल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. या आगीत जवळजवळ तीन दुचाकी जळून खाक झाल्या. मात्र, जवळच्याच सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाल्यानं नेमका प्रकार वेळीच उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला.

दरम्यान, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सातपूर पोलिसांना आरोपीला अटक केली.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: boyfriend burned a bike in front of a Girlfriend’s house in Nashik latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV