सायकलिंग करताना उद्योगपतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

businessman died in nashik while cycling latest updates

नाशिक : नाशिकमध्ये सायकलिंग करताना एका उद्योगपतीचा मृत्यू झाला आहे. जसपालसिंग विर्दी असं या उद्योगपतीचं नाव आहे. सायकलिंग करताना हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.

नाशिकमध्ये राहणारे जसपाससिंग विर्दी हे नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.  आज शनिवारी सकाळी 7 वाजता सायकलिंग करताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

उद्योगपती विर्दी यांचं सायकलिंग चळवळीत मोठं योगदान आहे. नुकतेच जसपालसिंग विर्दी नाशिक ते पंढरपूर सायकल दिंडी घेवुन आले होते. गेली 6 वर्षे ते सायकल दिंडी घेऊन पंढरपूरला जात होते.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:businessman died in nashik while cycling latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या मोर्चात
तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन,...

सातारा : रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साताऱ्यात निघालेल्या

पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला
पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर...

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर होण्याबाबत

नगरमध्ये शेतकऱ्यांचा ‘एल्गार’, संपूर्ण कर्जमाफीची मागणी
नगरमध्ये शेतकऱ्यांचा ‘एल्गार’,...

शिर्डी : संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा, या

फोनवर बँकेची माहिती देणं महागात, जालन्यातील शिक्षिकेला लाखोंचा गंडा
फोनवर बँकेची माहिती देणं महागात,...

जालना : आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी फोनवर देणं किती

200 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही, सरकार लाचखोरांच्या पाठीशी?
200 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही, सरकार...

औरंगाबाद : हे सरकार लाचखोर अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे का? हा प्रश्न

पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार का?
पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार...

मुंबई : आजपासून 31 जुलैपर्यंत बँकामधून पीक विमा ऑनलाईन भरता येणार

राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणाचा नववीच्या पुस्तकात उल्लेख
राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणाचा...

नागपूर: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम

अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं!
अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच...

अहमदनगर : अहमदनगरला चोरट्यांनी चक्क एटीएमचं मशीनच लांबवलं आहे.

कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी थरारक सुटका
कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची...

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या माकडांची तब्बल 15

लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा आवळला!
लग्नानंतर प्रियकराशी संबंध...

जळगाव : लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा