नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!

नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची घटना घडली. या दरीची खोली 600 मीटर एवढी आहे.

नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!

नाशिक : नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची घटना घडली. या दरीची खोली 600 मीटर एवढी आहे.

या अपघातात पाच जण कारसह दरीत कोसळले होते. त्यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेले चौघेही अत्यवस्थ आहेत.

एक लहान मुलगी दरीत अडकली होती, जिचा मृत्यू झाला आहे. या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: accident Car nashik अपघात कार नाशिक
First Published:

Related Stories

LiveTV