सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

शासकीय मालमत्तेची चोरी करण्याची परवानगी मागणारं पत्र मनमाडच्या एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांकडे लिहिलं आहे.

farmer from yeola requested for theft of govt property latest news updates

नाशिक : सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मिळावा असा अशी  आगळीवेगळी मागणी येवल्यातील एका शेतकऱ्यानं सरकारकडे केली आहे. शासनाच्या आडमुठेपणाचे धोरणामुळे शेती व्यवसाय करण्यापासून वंचित  राहिल्याने त्यानं ही मागणी केली आहे. कृष्णा भगवान डोंगरे असं येवला तालुक्यातील नगरसूलच्या शेतकऱ्याचं नाव असून त्यानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिलं आहे.

येवल्यातील कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी पाच एकरात कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याच्या भावात सतत घसरण सुरु असल्याने, तसंच उत्पादन खर्चही फिटत नसल्यानं आपल्याच  शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून टाकला. मात्र त्याची कुठलीही दखल शासनाने न घेतल्याने त्याने मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून इच्छा मरणाची मागणी केली होती.

दरम्यान त्याच्या कुठल्याच पत्राची दखल सरकारकडून घेतली गेली नाही. सरकारकडून त्याला कुठलीच मदत मिळाली नाही, त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्याला पडला. त्यातच शेतीसाठी भांडवल नसल्यानं त्याने सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मागण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडेच निवेदन पाठवले आहे.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:farmer from yeola requested for theft of govt property latest news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर
नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ‘इस्रो’नं आपल्या

मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!
मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!

नाशिक : नाशिकमधील गेम लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई,

नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत
नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत

नाशिक : सार्वजनिक शौचालयांअभावी होणारी महिलांची कुंचबना

फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नाशिक : लहान मुलांना तुम्ही फुगा खेळायला देत असाल तर हजार वेळा विचार

फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल
फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचं

सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून जनजागृती!
सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून...

नाशिक : सोशल मीडियावर सोनूचा धुमाकूळ सुरुच आहे. आरजे मलिष्कामुळे

बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू
बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

नाशिक : बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ

नाशिक : लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी

समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना 'रक्त'पत्र
समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात...

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध

गोदावरी दुथडी भरुन, दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी
गोदावरी दुथडी भरुन, दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. मागील आठवड्यात