शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती

Farmers strike: Sakanu committee for farmers agitation

नाशिक: शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचं स्वप्न सत्यात उतरण्याची चिन्हं आहेत. कारण त्यांना सोडून गेलेले शिष्य पुन्हा एकत्र आले आहेत.

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यामध्ये शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे. शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील यांनी याबाबतची माहिती एबीपी माझाला दिली.

त्यामुळे आंदोलनाच्या ठिणगीच्या निमित्तानं, शेतकरी नेते एकत्र येऊन, शरद जोशींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवत असल्याचे संकेत आहेत.

यावेळी गिरधर पाटील म्हणाले, “शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे. राजकीय पक्षांना दूर केल्याने हिंसात्मक आंदोलन थांबलं आणि अहिंसात्मक प्रभावी आंदोलन सुरू झालं आहे. राज्यभरातल्या नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन झाली आहे.
अजून सदस्य वाढणार आहेत. यामध्ये रघुनाथदादा पाटील, अजित नवले, डॉ. गिरीधर पाटील, अनिल धनवट, हंसराज वडघुले यांच्यासह शेतकरी संघटनेचे नेते सुकाणूचे सदस्य असतील”.

शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती

 1. राजू शेट्टी
 2. अजित नवले
 3. रघुनाथदादा पाटील
 4. संतोष वाडेकर
 5. संजय पाटील
 6. बच्चू कडू, प्रहार
 7. विजय जवंधिया
 8. राजू देसले
 9. गणेश काका जगताप
 10. चंद्रकांत बनकर
 11. एकनाथ बनकर
 12. शिवाजी नाना नानखिले
 13. डॉ.बुधाजीराव मुळीक
 14. डॉ. गिरीधर पाटील
 15. गणेश कदम
 16. करण गायकर
 17. हंसराज वडघुले
 18. अनिल धनवट

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Farmers strike: Sakanu committee for farmers agitation
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

शेतकऱ्यांना दिलासा, उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध!
शेतकऱ्यांना दिलासा, उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध

भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र लोहारांचा उत्तम पर्याय
भंगारातून नॅनो ट्रॅक्टर, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र...

जळगाव : अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत

शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी

नवी दिल्ली: मातीतून सोनं पिकवण्याची धमक माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे,

क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
क्षारपड जमिनीत अरुण आलासेंचा कोळंबी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

कोल्हापूर : मासे खाणाऱ्यांसाठी कोळंबी म्हणजे जीव कि प्राण. या

पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा
पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक

पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!
पीकविम्याची आज शेवटची तारीख, सर्व्हर मात्र डाऊन!

बीड : पीक विमा भरण्याची आज 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत आहे, मात्र

बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी

पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक
पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक

अहमदनगर : पीकविमा भरण्यासाठी रांगेत ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांची

पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली
पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 5

पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
पीकविम्याची मुदत वाढवली नाही तर दिल्ली गाठू, मुख्यमंत्र्यांचं...

मुंबई : पीकविमा भरण्याची मुदत संपत आली तरीही अद्याप लाखो शेतकरी