नाशिक शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदेंवर गुन्हा

By: सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक | Last Updated: Monday, 3 April 2017 9:02 PM
नाशिक शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदेंवर गुन्हा

नाशिक : नाशिक शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यासह तिघांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदे यांच्याविरोधात उमा जाखडी या महिलेनं तक्रार केली होती.

उमा जाखडी यांचे पती अजय यांनी सुहास कांदेंकडून 30 लाख रुपये व्याजानं घेतले होते. मूळ रक्कम परत देण्याबरोबरच जाखडी यांनी व्याजाचे 1 लाख रुपयेही परत केले.

मात्र तरीही कांदे यांचे कार्यकर्ते विलास हिरे आणि फरहान यांनी जाखडी यांच्याकडे व्याजाचा तगादा लावला. अजय जाखडी यांना शुक्रवारी महात्मा नगर मैदानाजवळ चर्चेसाठी बोलावून त्यांचं अपहरण केल्याचा आरोप उमा जाखडी यांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर कांदे आणि इतर सहकारी फरार झाले आहेत.

First Published: Monday, 3 April 2017 9:02 PM

Related Stories

नाशिक जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह तिघांवर गुन्हा
नाशिक जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडेंसह तिघांवर गुन्हा

नाशिक : नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह तीन

नाशिकमधील 18 हजार शिक्षकांचा आणखी एक महिना पगाराविना
नाशिकमधील 18 हजार शिक्षकांचा आणखी एक महिना पगाराविना

नाशिक : जिल्हा बँकेत खातं असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या 18 हजार

आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात : मुक्ता टिळक
आरक्षणामुळे ब्राह्मण मुलं परदेशात जातात : मुक्ता टिळक

नाशिक : एकीकडे भाजप सरकार मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगत

पाहण्याचे 10, सेल्फीचे 20 रुपये, नाशकात जगातला सर्वात उंच माणूस
पाहण्याचे 10, सेल्फीचे 20 रुपये, नाशकात जगातला सर्वात उंच माणूस

नाशिक : नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर दरवर्षी आनंद मेळा भरतो.

JEE Mains मध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात अव्वल
JEE Mains मध्ये नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात अव्वल

नाशिक : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या परीक्षेत

भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार
भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार

नाशिक : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज पुन्हा एकदा विवाह

द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांकडून केवळ 8 रुपये किलोचा भाव
द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांकडून केवळ 8 रुपये किलोचा भाव

नाशिक : ग्रेप्स कॅपिटल अर्थात द्राक्षांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या

'समृद्धी हायवे'विरोधात शेतकऱ्याचं राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो
'समृद्धी हायवे'विरोधात शेतकऱ्याचं राज्यव्यापी चक्काजाम आणि जेलभरो

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी

नाशिकचं 'सुला विनीयार्ड्स' ऊर्जानिर्मितीत स्वयंपूर्ण
नाशिकचं 'सुला विनीयार्ड्स' ऊर्जानिर्मितीत स्वयंपूर्ण

नाशिक : नाशिकला ‘वाईन कॅपिटल ऑफ इंडिया’ची ओळख देणारं ‘सुला

शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय सुळेंची टीका
शिवसेना मोस्ट कन्फ्युज पार्टी, तर मुख्यमंत्री कॉपी कॅट, सुप्रीय...

नाशिक : शिवसेना ही मोस्ट कन्फ्युज पार्टी आहे. तर महाराष्ट्राचे