नाशिक व्हॉट्सअप हॅकिंगप्रकरणी राजस्थानमधून एक संशयित ताब्यात

In a whatsapp hacking case, one suspect arrested from Rajasthan

फाईल फोटो

नाशिक : शहरातील प्रसिद्ध डॉक्टर, मॉडेलिंग क्षेत्रातील व्यक्तींचे व्हॉट्सअप हॅकिंगप्रकरणी आतापर्यंत 30 तक्रारी दाखल झाल्या आहे. या प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेनं राजस्थानमधून एक संशयित ताब्यात घेतलं आहे.

नाशिकमधील अनेक उद्योजक, डॉक्टर आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे व्हॉट्सअप हॅक होत असल्याचा धक्कादायक बुधवारी समोर आला होता. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दोन तक्रारींवरुन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पणनंतर याप्रकरणी व्हॉट्सअप हॅक होण्यासंदर्भात सायबर पोलिसांकडे जवळपास 20 तक्रारी झाल्या. विशेष म्हणजे या सर्व तक्रारी उद्योग, वैद्यकीय आणि मॉडेलिंग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी केल्या होत्या.

यानंतर नाशिक गुन्हे शाखेने वेगाने तपास केला. यात राजस्थान मधील एक तरुण अशाप्रकारे व्हॉट्सअप हॅक करत असल्याचं समोर आलं. गुन्हे शाखेनेच्या टीमने तत्काळ राजस्थानमध्ये जाऊन संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये व्हॉट्सअॅप हॅकिंग, सायबर पोलिसांकडे आतापर्यंत 20 तक्रारी

तुमचं व्हॉट्सअॅप सांभाळा, नाशकात हॅकर्सचा धुमाकूळ!

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:In a whatsapp hacking case, one suspect arrested from Rajasthan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण अटकेत
मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण...

नाशिक : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीला 1

नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

नाशिक : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या

नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!
नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!

नाशिक : नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची

आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!
आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!

नाशिक : आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक

आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!
आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!

नाशिक: आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाची पातळी मुसळधार

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या
नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या

नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली
नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली

नाशिक : कथित गोरक्षकांचा राज्यासह देशभरात धुमाकूळ सुरु असतानाच

मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा
मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवांधार पावसानं नाशिकला

पत्नीला मारलेल्या दगडाचा नेम चुकला, बहिणीचा जागीच मृत्यू
पत्नीला मारलेल्या दगडाचा नेम चुकला, बहिणीचा जागीच मृत्यू

मनमाड : पत्नीवर राग काढताना भावाने चुकून बहिणीचाच जीव घेतल्याची