समृद्धी हायवेच्या मोजणीसाठी अधिकारी पुन्हा दाखल, शिवडे गावात तणाव

By: | Last Updated: > Monday, 10 April 2017 12:30 PM
Nashik : Farmers protest against Mumbai-Nagpur Samruddhi Highway project

प्रातिनिधीक फोटो

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या मोजणीसाठी नाशिकच्या शिवडे इथे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत. गावातील वातावरण तणावपूर्वक असून प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शिवडे गावाची यात्रा असल्याने नातेवाईक आले आहेत. तेदेखील पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पोलिस बळाचा वापर केल्यास पेटवून घेऊन आत्महत्या करु, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस

दोन दिवसांपूर्वी जमीन मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांनी दगडफेक केली होती. तर आक्रमत पवित्रा घेत जाळपोळही केली होती.

समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे.

मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

VIDEO:  स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट   

First Published:

Related Stories

कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर
कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर ट्रक चालकाने

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु

10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत
10 दिवसांपासून पाऊस नाही, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

नंदुरबार : पावसाने पाठ फिरवल्याने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी

सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?
सदाभाऊ खोत यांची ‘स्वाभिमानी’तून हकालपट्टी?

मुंबई : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या

संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी
संत निळोबारायांच्या पालखीत अण्णा हजारेही सहभागी

इंदापूर : संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/06/2017

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग, नागपूरमध्ये

धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर
धनदांडग्यांच्या कर्जमाफीसाठी सुकाणू समितीचा लढा : पांडुरंग फुंडकर

बुलडाणा : गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या

365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'
365 दिवस चालणारी वाशिममधील जिल्हा परिषदेची शाळा 'हाऊसफुल्ल'

वाशिम : राज्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना पटसंख्याअभावी उतरती कळा

मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार
मराठवाडा वगळता राज्यभरात पावसाची हजेरी, नागपुरात मुसळधार

नागपूर/मुंबई : नागपुरात झालेल्या तुफान पावसाने रस्ते जलमय झालेले

मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!
मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची