नाशकात भररस्त्यात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

गंगापूर पोलिसात परस्परविरोधी हाणामारी, जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik : fighting between two groups in Anandwali area latest update

नाशिक : नाशिकच्या आनंदवली परिसरात दिवसाढवळ्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये तिघे जण जबर जखमी झाले आहेत. दोन दिवसापूर्वी झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

बुधवारी नाशिकमधल्या आनंदवली परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाली. गंगापूर पोलिसात परस्परविरोधी हाणामारी, जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

दोघं जण खंडणी मागायला आल्यानंतर हा वाद उफाळल्याची माहिती आहे. सुनील गुलाब ढोके, सचिन साहेबराव पगार आणि सागर संजय गरड हे तिघे जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सुनील ढोकेची प्रकृती गंभीर आहे.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Nashik : fighting between two groups in Anandwali area latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काळी दिवाळी
समृद्धी महामार्गाविरोधात नाशिक...

नाशिक : मुंबई-नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्ग प्रकल्पबाधित

सैन्य भरतीच्या अफवेने देवळालीत गर्दी, तरुणांना मनस्ताप!
सैन्य भरतीच्या अफवेने देवळालीत...

नाशिक : सोशल मीडियावर आलेल्या सैन्य भरतीच्या अफवेवर विश्वास ठेवत

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या इंजिनिअरला अटक
पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या...

नाशिक : नाशिकमध्ये पेट्रोल पंपवर दरोडा टाकल्याप्रकरणी

नाशकात हॉटेलच्या रुममध्ये घुसून महिलेवर बलात्कार
नाशकात हॉटेलच्या रुममध्ये...

नाशिक : नाशिकमधील संदीप हॉटेलमध्ये उल्हासनगरमधल्या महिलेवर

नाशकात रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य करणाऱ्या 7 मुलींसह 15 जण अटकेत
नाशकात रिसॉर्टवर छापा, बीभत्स नृत्य...

नाशिक : नाशिकमधील टाके घोटी इथल्या रेनफॉरेस्ट रिसॉर्टवर इगतपुरी

साईंच्या पुण्यतिथी उत्सवात भक्तांकडून कोट्यवधींचं दान
साईंच्या पुण्यतिथी उत्सवात...

शिर्डी : साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवात साईदर्शनासाठी भाविकांनी

गोणीतून 60 जिलेटीनच्या कांड्या, 16 डेटोनेटर जप्त, नाशकात खळबळ
गोणीतून 60 जिलेटीनच्या कांड्या, 16...

नाशिक : नाशिकमधील मोंढेवस्ती परिसरात बेवारस स्थितीत स्फोटकं

पुतण्याला प्रेमविवाहात मदत करणं काकाच्या जीवावर बेतलं
पुतण्याला प्रेमविवाहात मदत करणं...

नाशिक : पुतण्याच्या प्रेमविवाहाला मदत केल्यामुळं मुलीच्या

सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच नोटा बदलल्या : पवार
सरकारशी लागेबांधे असणाऱ्यांनी आधीच...

नाशिक : ‘नोटाबंदीची गोष्ट म्हणजे मारुतीच्या बेंबीसारखी झाली आहे.

बॉयफ्रेंडला पार्टी देण्यासाठी टू व्हीलर चोरी,  मुलींची आयडिया अंगलट
बॉयफ्रेंडला पार्टी देण्यासाठी टू...

नाशिक: सध्या चोरीच्या घटना वाढताना दिसत आहेत. नाशिकमध्ये तर