'माझा'च्या बातमीनंतर नाशकात नेत्यांना मराठी दिनाची आठवण

'माझा'च्या बातमीनंतर नाशकात नेत्यांना मराठी दिनाची आठवण

नाशिक : ऐन मराठी दिनालाच कविवर्य कुसुमाग्रजांचा विसर पडलेल्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांना ‘एबीपी माझा’च्या बातमीनंतर जाग आली आहे. कुसुमाग्रजांची जन्मभूमी अर्थात नाशिकमध्येच मराठी दिनाची उपेक्षा सकाळी पहायला मिळाली होती.

वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मराठी दिनाला नाशिक महापालिकेकडून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मात्र आज सकाळपासून कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी शुकशुकाट होता.

‘एबीपी माझा’नं ही बातमी दाखवल्यानंतर पालिका प्रशासन आणि नेत्यांना जाग आली. भर दुपारी विद्युत रोषणाई करत मनसेच्या गटनेत्यांसह पालिका अधिकारी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी पोहचले. शिरवाडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करुन नेतेमंडळींनी फोटोसेशन उरकलं.

First Published: Monday, 27 February 2017 9:34 PM

Related Stories

नाशकात महिलेसाठी शौचालय, जिल्हाधिकारी-सीईओंचं श्रमदान
नाशकात महिलेसाठी शौचालय, जिल्हाधिकारी-सीईओंचं श्रमदान

नाशिक : नाशिकमध्ये एका विधवा महिलेला शौचालय बांधून देण्यासाठी चक्क

'विग घालून उंची वाढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल का केला?'
'विग घालून उंची वाढवणाऱ्या परीक्षार्थीचा व्हिडिओ व्हायरल का केला?'

नाशिक : पोलिस भरती दरम्यान उंची वाढवण्यासाठी विग घालणाऱ्या

नाशकात कुल्फी खाल्ल्याने 25 ते 30 चिमुरड्यांना विषबाधा
नाशकात कुल्फी खाल्ल्याने 25 ते 30 चिमुरड्यांना विषबाधा

मनमाड : फेरीवाल्याकडे कुल्फी खाल्ल्यामुळे 25 ते 30 चिमुरड्यांना

पोलीस भरतीत उंचीसाठी केसांचा विग, तरुणाचा पर्दाफाश
पोलीस भरतीत उंचीसाठी केसांचा विग, तरुणाचा पर्दाफाश

नाशिक : पोलीस भरतीमध्ये निवड होण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या शकला

कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांचं अनोखं ATM
कचरा टाका, पैसे मिळवा, नाशिकच्या विद्यार्थ्यांचं अनोखं ATM

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला साथ

काँग्रेसच्या मदतीने भुजबळांच्या गडावर शिवसेनेचा झेंडा
काँग्रेसच्या मदतीने भुजबळांच्या गडावर शिवसेनेचा झेंडा

नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या

भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये भरधाव अल्टो कारच्या धडकेत बारावीच्या

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं सहा जणांचा मृत्यू
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं सहा जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

नाशिकमध्ये जगातील सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर
नाशिकमध्ये जगातील सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर

नाशिक : ‘पर्यावरण’ वाचवा हा संदेश देण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा

मी ‘असा’ जिंकलो ! MPSC टॉपर भूषण अहिरेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
मी ‘असा’ जिंकलो ! MPSC टॉपर भूषण अहिरेची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2016 साली घेण्यात आलेल्या राज्य