भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत नाशकात बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये भरधाव अल्टो कारच्या धडकेत बारावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघात प्रकरणी महिला कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारच्या धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मनोज बाविस्कर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मनोजने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तर त्याचा मित्र विशाल पालवे गंभीर जखमी झाला आहे.

विशाल आणि मनोज नाशकातील आडगाव नाका परिसरात सोमवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उभे होते. त्यावेळी भरधाव अल्टो कारने दिलेल्या धडकेत मनोज झाडावर फेकला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू ओढावला.

कारचालक राजश्री महाजन या महिलेविरोधात आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published:

Related Stories

नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची  वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ
नाशिकमध्ये अवैध मच्छिमारांची वैतरणात औषध फवारणी, मुंबईकरांच्या...

नाशिक : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा

मॉलमधील चेंजिंग रुमला 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम'चा पर्याय
मॉलमधील चेंजिंग रुमला 'व्हर्च्युअल ड्रेसिंग रुम'चा पर्याय

नाशिक : नाशिकच्या संघवी कॉलेजमधील कॉम्प्युटर इंजिनीयरिंगच शिक्षण

विजेची तार हातात धरुन नाशकात शेतकऱ्याची आत्महत्या
विजेची तार हातात धरुन नाशकात शेतकऱ्याची आत्महत्या

मनमाड : कर्जाला कंटाळून विद्युत वितरण कंपनीच्या डीपीवर चढून हातात

गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा
गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या बापाला फाशीची शिक्षा

नाशिक : जातपंचाच्या दबावाला बळी पडून मुलीला संपवणाऱ्या बापाला

नाशकात शिक्षिकेचा सलग 57 तास 2 मिनिटांचा विश्वविक्रमी योग
नाशकात शिक्षिकेचा सलग 57 तास 2 मिनिटांचा विश्वविक्रमी योग

नाशिक : नाशिकमधल्या योग शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सलग 57 तास 2

जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?
जिम करताना कोसळलेल्या अजिंक्यचा मृत्यू कशामुळे?

नाशिक : उत्तम शरीरयष्टी मिळवण्यासाठी हल्ली प्रत्येकाचा जिमकडे ओढा

जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
जिममध्ये व्यायाम करताना 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिक : जिममध्ये व्यायाम करताना एका 19 वर्षीय  तरुणाचा मृत्यू

टीव्हीचा रिमोट दिला नाही म्हणून नाशकात पतीकडून पत्नीची हत्या
टीव्हीचा रिमोट दिला नाही म्हणून नाशकात पतीकडून पत्नीची हत्या

नाशिक : टीव्हीचा रिमोट न दिल्याच्या रागातून पतीनं आपल्या पत्नीची

24 तासात 46 टन प्लॅस्टिकचा ढिग, तुंबलेल्या नाशिकचा ग्राऊंड रिपोर्ट
24 तासात 46 टन प्लॅस्टिकचा ढिग, तुंबलेल्या नाशिकचा ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक: केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयाची आठवण करुन देणारी

पालिका-नगरसेवकांनी नाशिकला बुडवलं, नागरिकांची नाराजी
पालिका-नगरसेवकांनी नाशिकला बुडवलं, नागरिकांची नाराजी

नाशिक : पहिल्याच पाण्यामध्ये नाशिककरांची दाणादाण उडाली. दीड तास