आत्महत्या करण्यापूर्वी निकाल तर पाहायचा होतास...

आत्महत्या करण्यापूर्वी निकाल तर पाहायचा होतास...

नाशिक : दहावीच्या निकालाचं टेंशन घेऊन आत्महत्या केलेल्या नाशिकच्या कौस्तुभ मुंगेकरला दहावीत 69 टक्के गुण मिळाले आहेत. कौस्तुभने काल निकालाचं दडपण आल्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

सोशल मीडियावर दहावीच्या निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा व्हायरल होत होत्या. काल निकाल जाहीर होण्याची तारीख सोशल मीडियावर पाहिली आणि कौस्तुभने निकालाचा धसका घेऊन आत्महत्या केली. मात्र कौस्तुभने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे.

मोठ्या प्रतीक्षेनंतर आज (13 जून) राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली.  91.46 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.51 आहे.

बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागातील 96.18 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

First Published:

Related Stories

खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!
खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून...

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे

संपूर्ण कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन : सुकाणू समिती
संपूर्ण कर्जमाफी न केल्यास...

मुंबई : सरसकट दीड लाखांच्या कर्जमाफीवर आक्षेप घेत सुकाणू समितीने

विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता येणार
विठूमाऊलीचं आता 24 तास दर्शन घेता...

पंढरपूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या दर्शनाची आस ठेवून

माझा इफेक्ट : चंद्रभागेच्या पात्रातील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझा इफेक्ट : चंद्रभागेच्या...

पंढरपूर : चंद्रभागेच्या पात्रातील जीवघेणे खड्डे एबीपी माझाने

पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच पावसात बिकट अवस्था
पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्याच...

पुणे : पुनर्वसन झालेल्या माळीणची पहिल्या पावसात बिकट अवस्था झाली

ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा लिंब इथं पहिलं रिंगण
ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज चांदोबा...

सातारा : संत ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री

मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं...

मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या

पाणीप्रश्नी खडसे आक्रमक, उपोषणाचा इशारा
पाणीप्रश्नी खडसे आक्रमक, उपोषणाचा...

जळगाव : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला?
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय कसा झाला?

मुंबई : राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार 22 कोटी रुपयांची

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं