Marathi News and Latest News from Mumbai, Maharashtra, Konkan, Pune, Nagpur, India and World - ABP Majha formerly Star Majha 'स्‍टारडस्‍ट अवॉर्ड'मध्ये बॉलीवुडच्या तारका - Marathi News and Latest News from Mumbai, Maharashtra, Konkan, Pune, Nagpur, India and World - ABP Majha formerly Star Majha
In Picture

'स्‍टारडस्‍ट अवॉर्ड'मध्ये बॉलीवुडच्या तारका

of
 • प्रजासत्ताक म्हणजेच २६ जानेवारी रोजी, मुंबईत झालेल्या स्टारडस्ट अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गज पोहचले फोटो: एएफपी
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये महानायक अमिताभ बच्‍चन यांना 'स्‍टार ऑफ द सेंचुरी के अवॉर्ड'ने गौरवण्यात आलं
 • विद्या बालन हिला कहानी चित्रपटासाठी बेल्ट एक्ट्रेस (थ्रिलर/एक्‍शन)अवॉर्ड देण्यात आला फोटो: सोलारिस इमेजिसइमेजिस
 • प्रियांका चोपड़ाने एक नाही तर दोन-दोन अवॉर्ड पटकावले. फोटो: सोलारिस इमेजिस
 • प्रियंका चोपड़ाला'बर्फी'चित्रपटासाठी'स्‍टार ऑफ द ईयर' आणि बेस्‍ट एक्‍ट्रेस ड्रामाचा अवॉर्ड मिळाला. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अनुष्का शर्माला 'जब तक है जान' चित्रपटासाठी बेस्‍ट एक्‍ट्रेस (कॉमेडी/रोमांस) चा अवॉर्ड देण्यात आला. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये परिणिति चोपड़ाला फिल्‍म 'इश्‍कजादे' साठी सुपरस्‍टार ऑफ टुमॉरो (फीमेल)चा अवॉर्ड देण्यात आला. फोटो: सोलारिस इमेजिस
 • फिल्‍म 'इंग्लिश विंग्‍लिश' साठी गौरी शिंदेला बेस्‍ट डेब्‍यू डायरेक्‍टरचा अवॉर्ड देण्यात आला.फोटो:एएफपी
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये अर्जुन कपूरला फिल्‍म 'इश्‍कजादे'साठी सुपरस्‍टार ऑफ टुमॉरो (मेल)चा अवॉर्ड देण्यात आला. फोटो: सोलारिस इमेजिस
 • नवाजुद्दीन सिद्दिकीला फिल्‍म 'गैंग्‍स ऑफ वासेपुर'साठी ब्रेकथ्रू सपोर्टिंग पफॉर्मेंस (मेल)चा अवॉर्ड देण्यात आला. फोटो: सोलारिस इमेजिस
 • वरुण धवनला फिल्‍म 'स्‍टुडेंट ऑफ द ईयर'साठी बेस्‍ट डेब्‍यू एक्‍टरचा अवॉर्ड देण्यात आला. फोटो: एएफपी
 • कबीर खानला 'एक था टाइगर'साठी हॉटेस्‍ट न्‍यू फिल्‍मेकरचा अवॉर्ड. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये बिपाशा बसुला 'स्‍टाइल आइकॉन ऑफ द एयर' के अवॉर्डने गौरवण्यात आलं. फोटो: एएफपी
 • शहजान पदमसीवा फिल्‍म 'हाउसफुल 2' साठी ब्रेकथ्रू सपोर्टिंग पफॉर्मेंस (फीमेल) का अवॉर्ड देण्यात आलं. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान पोझ देतांना सोनाक्षी सिन्‍हा. फोटो: सोलारिस इमेजिस
 • आपल्या वॉल फोटोसह सोनाक्षी सिन्‍हा. फोटो: सोलारिस इमेजिस
 • सोफी चौधरीचा निराळा अंदाज फोटो: सोलारिस इमेजिस
 • आपल्या पत्नीसोबत रणजीत फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्शनमध्ये संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तही पोहचली, संजय दत्तला फिल्‍म 'अग्निपथ'साठी नेगेटिव रोलसाठी बेस्‍ट एक्‍टर का अवॉर्ड. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान मान्‍यता दत्त. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमधील अदिति राव हैदरचा अंदाज. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान सोनल सिंह चौहान. फोटो: सोलारिस इमेजिस
 • फिल्‍मकार आणि सोनाली बेंद्रे सोबत पती गोल्‍डी बहल. फोटो: सोलारिस इमेजिस
 • पोझ देतांना चंकी पांडे फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये आफताब शिवदासानी. फोटो: सोलारिस इमेजिस
 • आपली आई शेरोन प्रभाकरयांच्यासोबत शहजान पदमसी. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये गायिका रागेश्‍वरी आपल्या वडिलांसोबत. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शनमध्ये पोझ देतांना जिया खान. फोटो: सोलारिस इमेजिस
 • जिया खानच्या अदा. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान पोझ देतांना नीतू चंद्रा. फोटो: सोलारिस इमेजिस
 • स्‍टारडस्‍ट अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान आलिया भट्ट. फोटो: सोलारिस इमेजिस
 • 'बिग बॉस' राजीवी पण राजीवी सोबत आहे तरी कोण? फोटो: सोलारिस इमेजिस
 • अंडरवर्ल्‍ड डॉन अबू सलेमची एक्‍स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मोनिका बेदी फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शनमध्ये पत्‍नी नीलम सिंह आणि भाऊ रोहित रॉय सोबत रोनित रॉय. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान सुषमा रेड्डी. फोटो: सोलारिस इमेजिस
 • विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूरसोबत अवॉर्ड फंक्‍शनमध्ये उपस्थित. फोटो: सोलारिस इमेजिस
 • 'मैंने प्‍यार किया'चित्रपटानंतर नावारूपाला आलेली बॉलीवुडमधील अभिनेत्री भाग्‍यश्री पती हिमालयसोबत. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अनुष्‍का शर्माचा हॉट अंदाज.फोटो: एएफपी
 • अवॉर्ड फंक्‍शनमध्ये पोझ देतांनारवीना टंडन. फोटो: सोलारिस इमेजिस
 • ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती मालाही या अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी झालीफोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शनमध्ये सोनू सूद. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शनमध्ये मुग्‍धा गोडसे. फोटो: सोलारिस इमेजिस
 • सतीश कौशिक सोबत पोझ देताना फिल्‍मकार आर बाल्‍की. फोटो: सोलारिस इमेजिस
 • सोफी या व्‍हाइट ड्रेसमध्ये अधिकच सुंदर दिसतेय.. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शनमध्ये मिनी माथुर. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शनमध्ये दिव्‍या दत्ता. फोटो: सोलारिस इमेजिस
 • अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान संभावना सेठ. फोटो: सोलारिस इमेजिस
 • 'धोबीघाट' फेम मोनिका डोगराचीही अवॉर्ड फंक्‍शनला उपस्थिती. फोटो: एएफपी
 • अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान राखी सावंत. फोटो: एएफपी
 • अवॉर्ड फंक्‍शन दरम्यान चित्राशी रावत आणि विद्या मालवडे. फोटो: सोलारिस इमेजिस
 • टीव्ही रिएलिटी शो 'बिग बॉस'मध्ये एकाच घरात राहिलेले मोनिका बेदी आणि संभावना सेठ फोटो: एएफपी
Latest Photos