1. गायीचं दूध : गायीच्या दुधात कॅल्शियम, प्रोटीन, आयोडीन, पोटॅशियम, फॅट, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी आणि मिनरल्स असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर गायीचं दूध अतिशय चांगलं आहे. गायीच्या 100 मिली दुधात केवळ 61 कॅलरी असतात. जर तुम्हाला पचनासंबंधी काही अडचणी असतील तर गायीच्या दुधाचं सेवन करावं. नवजात बालकांना गायीचं दूध देतात, कारण ते पचायला अगदी सोपं असतं. कफ झाल्यास गायीचं दूध पिणं टाळावं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
2. सोया दूध : सोया मिल्क सोयाबीनपासून बनतं. यामधील प्रोटीनचं प्रमाण गायीच्या दुधाइतकंच असतं. या दुधात फॅटी असिड, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. हे दूध हृदयासाठी चांगलं असतं, कारण ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि वजन कमी करण्यासही फायदेशीर आहे. सोया दूध हा कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. या दुधाचं सेवन केल्यास कॅन्सर आणि ऑस्टियोपोरोसिस होत नाही. ज्यांना थायरॉईड आहे, त्यांनी सोया दूध पिऊ नये.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
3. राईस मिल्क : तांदूळ पाण्यासह उकळून राईस मिल्क बनवतात. ज्यांना लॅक्टोजची (सामान्य दूध) एलर्जी आहे, त्यांच्यासाठी राईस मिल्क हा उत्तम पर्याय आहे. राईस मिल्कमध्ये कार्बोहायड्रेट जास्त आणि प्रोटीन कमी असतं. मधुमेहाचे रुग्ण, वयस्कर व्यक्ती आणि खेळाडूंसाठी राईस मिल्क अतिशय फायद्याचं आहे. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण सामान्य दुधापेक्षा कमी असतं. त्यामुळे हाडांचे विकार असलेल्या लोकांनी हे दूध पिणं टाळावं.
4. बदाम दूध : हे दूध पूर्णत: बदामापासून काढलेलं असतं. से निकाला हुआ दूध होता है, न कि सिर्फ साधारण दूध में बादाम पाउडर मिला हुआ। बदाम दूध कोलेस्ट्रॉल फ्री असतं. यात कॅलरीचं प्रमाणही कमी असतं. या दुधात प्रोटीन, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅगनिज, कॉपर आणि रायबोफ्लेविन असतं. या दुधामुळे हृदयाचे विकार होत नाही. शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. या दुधात इतर दुधाच्या तुलनेत कॅल्शियमचं प्रमाण कमी असते. त्यामुळे ओस्टियोपोरोसिसच्या रुग्णांनी बदामचं दूध पिऊ नये.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
5. ऑरगॅनिक दूध : ऑरगॅनिक दुधात कोणत्याही केमकलचा वापर केला जात नाही. याची गुणवत्ता गायीच्या दुधासारखीच असते. गरोदरपणात ऑरगॅनिक दूध पिऊ नये, कारण यात आयोडीनचं प्रमाण कमी असतं. गरोदरपणात आयोडीन जास्त खाण्यास सांगतात.
6. म्हशीचं दूध : म्हशीच्या 100 मिली दुधात 97 कॅलरी असतात. म्हशीच्या दुधात फॅटचं प्रमाणही जास्त आहे. जर तुम्हाला वजन आणि मसल्स वाढवायचं असेल, तर म्हशीचं दूध फायद्याचं ठरतं. ज्यांन वजन कमी करायचं आहे, त्यांनी म्हशीचं दूध पिऊ नये.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
7. नारळाचं दूध : नारळापासून बनलेल्या या दुधामुळे चयापचय क्रिया वाढते यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन, आयर्न, फायबर आणि केप्रिलिक असिडचं प्रमाण जास्त असतं. हे दूध अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल मानलं जातं ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांनी हे दूध पिणं टाळावं.