नवी दिल्लीचा राजपथ परिसर सध्या भारतीय जवानांच्या संचलन सरावामुळे बहरुन गेला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या संचलनासाठी सैन्यदलातल्या विविध तुकड्यांमधले जवान सराव करत आहेत.

आज घोडदळ आणि डॉग स्कॉडने केलेल्या विशेष कसरतींमुळे सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.
पॅरिस हल्ल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यामुळे यंदा होणाऱ्या संचलनाकडे सगळ्यांचीच नजर असेल.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सच्या सैन्याचं एक विशेष पथक सहभागी होणार आहे.