मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विवाहबद्ध झाली आहे. काश्मिरमधील बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत 42 वर्षीय उर्मिलाने लगीनगाठ बांधली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने काहीच दिवसांपूर्वी 10 वर्ष लहान बॉयफ्रेण्डसोबत वयाच्या 41 वर्षी विवाह केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
4) मोहसिनने 'मेन्स वर्ड' या फिल्ममध्ये 'सेक्स वर्कर'ची भूमिका केली आहे. सौरभ सेनगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मौली गांगुली प्रमुख अभिनेत्री आहे. 5) 'मुंबई मस्त कलंदर' या कॉमेडी सिनेमातही मोहसिनने मुख्य भूमिका केली आहे. 6) मोहसिनने संगीतकार ए आर रेहमानच्या एका अल्बममध्ये काम केलं आहे.