मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जीप-ट्रेलरचा भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलावर अपघात झाल्यानं पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जीप-ट्रेलरचा भीषण अपघात

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलावर अपघात झाल्यानं पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

बोरघाटात ट्रेलर आणि जीपचा अपघात झाल्यानं ट्रेलर रस्त्यातच आडवा झाला. संध्याकाळी  सात वाजेच्या सुमारस हा अपघात झाला.

अपघातानंतर पुण्याच्या दिशेने येणारी वाहनं मुंबई मार्गिकेने वळविण्यात आल्यानं मुंबईकडे जाणार्‍या वाहनांच्या देखील रांगा लागल्या आहेत. रस्त्यात आडवा झालेला ट्रेलर हटवण्यात यश आलं आहे. त्यामुळं आता वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे.

पुणे शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV