तावडेंना कलाकारांबद्दल आदर नाही, मोहन जोशींचा हल्लाबोल

राज्य सरकारला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्था आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली.

Actor Mohan Joshi criticises Cultural Minister Vinod Tawde latest update

पुणे : अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. राज्यातील सध्याच्या सरकारला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्था असल्याची टीका जोशींनी केली.

सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत आदर नाही, त्याचप्रमाणे राज्य सरकारला कला आणि सांस्कृतिक क्षेत्राबाबत अनास्था आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली.

नाट्य, चित्रपट आणि साहित्य याच्याशी या सरकारला काही देणंघेणं नाही. अशीच परिस्थिती असून आमच्या अनेक मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका अनेक कलाकारांनी केली.

पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सांस्कृतिक विभाग तसंच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल केला.

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Actor Mohan Joshi criticises Cultural Minister Vinod Tawde latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

डोक्यात कोयत्याने 17 वार करुन डेअरी व्यावसायिकाची निर्घृण हत्या
डोक्यात कोयत्याने 17 वार करुन डेअरी व्यावसायिकाची निर्घृण हत्या

पुणे : पुण्यात दूध डेअरी व्यायसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली

शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!
शरद पवारांकडून खास शैलीत अजित पवारांचं कौतुक!

पिंपरी-चिंचवड : ‘अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या

पुणे : भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय
पुणे : भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत

हायकोर्टाने ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवरील बंदी उठवली
हायकोर्टाने ठाणे आणि पुण्यातील नवीन बांधकामांवरील बंदी उठवली

मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ठाण्यातील घोडबंदर आणि पुण्याच्या

पुण्यात विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला
पुण्यात विद्यार्थ्याचा शिक्षकांवर कोयत्याने हल्ला

पुणे : पुण्यात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षकांवर ऊस

पुण्यात ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप
पुण्यात ओला कॅबमध्ये महिलेची प्रसूती, बाळासह आई सुखरुप

पुणे : पुण्यात एका महिलेने ओला कारमध्येच मुलाला जन्म दिला.

चितळेंच्या कारखान्यातील 50 पेक्षा जास्त कामगारांना कामावरुन काढून टाकलं!
चितळेंच्या कारखान्यातील 50 पेक्षा जास्त कामगारांना कामावरुन काढून...

पुणे : अवघ्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील चितळे बंधूच्या

पुण्यात 20 कुत्र्यांची हत्या, 4 कुत्र्यांना जिवंत जाळलं, क्रूरकर्म्यांचा शोध सुरु
पुण्यात 20 कुत्र्यांची हत्या, 4 कुत्र्यांना जिवंत जाळलं,...

पुणे : पुण्याच्या बाणेर भागातील पॉश भागात काही श्वानद्वेषींनी

पगारवाढ मागणाऱ्या 60-70 कामगारांना चितळे बंधूंनी कामवरुनच काढलं!
पगारवाढ मागणाऱ्या 60-70 कामगारांना चितळे बंधूंनी कामवरुनच काढलं!

पुणे : पुण्यातील चितळे बंधू मिठाईवालेंच्या मिठाई कारखान्यातील साठ

पुण्यातील अँबी व्हॅली आजपासून पूर्णपणे ठप्प
पुण्यातील अँबी व्हॅली आजपासून पूर्णपणे ठप्प

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अँबी व्हॅली आजपासून