पुण्यात भंगार गोदामाला भीषण आग, 20 ते 25 दुकानं खाक

By: मिकी घई, एबीपी माझा, पुणे | Last Updated: Monday, 6 March 2017 9:25 AM
पुण्यात भंगार गोदामाला भीषण आग, 20 ते 25 दुकानं खाक

पुणे: पुण्यातील चिखलीमध्ये कुडाळवाडी येथे काल रात्री साडेबाराच्या दरम्यान एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत जवळजवळ 20 ते 25 भंगारची दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 5 तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अद्यापही ही आग विझलेली नाही.

 

दुकानातील भंगार सामानामुळे आग वाढत असून आता पुण्यातून दोन मोठे फायर इंजिन घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या आगीमुळं परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचं साम्राज पसरलं आहे. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

First Published: Monday, 6 March 2017 7:43 AM

Related Stories

हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू
हिंदकेसरी किताबासाठी पुण्याच्या आखाड्यात पैलवानांचा शड्डू

पुणे : देशभरातून पुण्यात दाखल झालेल्या पैलवानांनी बाबूराव सणस

पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुटुंबावर हल्ला, पत्नीची 4 बोटं तुटली!
पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुटुंबावर हल्ला, पत्नीची 4...

पिंपरी चिंचवड : पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञातांनी

पुण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये बॉम्बसृदृश वस्तूंचं पार्सल
पुण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये बॉम्बसृदृश वस्तूंचं...

पुणे : पुण्यातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यलयात अज्ञात पार्सल आलं.

तुमची संघर्षयात्रा, तर आमची संवादयात्रा : मुख्यमंत्री
तुमची संघर्षयात्रा, तर आमची संवादयात्रा : मुख्यमंत्री

पिंपरी : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, ते

किर्लोस्कर घराण्यातील जमिनीचा वाद कोर्टात!
किर्लोस्कर घराण्यातील जमिनीचा वाद कोर्टात!

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सून सुमनताई

पुणे - शौचालयात महिलेचं छायाचित्र काढणारा अटकेत
पुणे - शौचालयात महिलेचं छायाचित्र काढणारा अटकेत

पुणे: पुण्यात कधी काय घडेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. कधी

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग, 40 घरं खाक, आग आटोक्यात
पुण्यात टिंबर मार्केटमध्ये भीषण आग, 40 घरं खाक, आग आटोक्यात

पुणे : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत 30 ते 40 घरं जळून

पुण्यात पती-पत्नीसह मुलाची हत्या, सून-नातू जखमी
पुण्यात पती-पत्नीसह मुलाची हत्या, सून-नातू जखमी

पुणे : पुण्याच्या धामणे भागात शेतकरी कुटुंबातील तिघांची हत्या

पिंपरीत महिला सरपंचाच्या पतीची हत्या, संशयित ताब्यात
पिंपरीत महिला सरपंचाच्या पतीची हत्या, संशयित ताब्यात

पिंपरी : मावळ तालुक्यातील सांगवडे गावात एका इसमाची लाकडी

पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज
पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज

पुणे : मशिदीवरील स्पीकरमुळे होणाऱ्या त्रासाबाबत गायक सोनू निगमने