अकरावी प्रवेश : पुण्यातल्या नामांकित कॉलेजमधील कट ऑफमध्ये वाढ

Cut off list of top colleges in Pune latest updates

पुणे : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. पहिली गुणवत्ता यादीही जाहीर झाली आहे. पुण्यातल्या मोठ्या महाविद्यालयांच्या अकरावीच्या कट ऑफमध्ये यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

 

पाहुया कॉलेजनिहाय कट ऑफ :

 

आर्ट्स

 

फर्गयुसन – 0.4 टक्के वाढ 

95.4 (16-17)

95.8 (2017-18)

 

सिंबायोसिस – 1.8 टक्के वाढ 

94 (16-17)

95.8 (17-18)

 

एसपी – 1.6 टक्के वाढ

91.8 (16-17)

93.4 (17-18)

 

मॉडर्न – वाढ नाही 

91.4 (16-17)

91.4 (17-18)

 

 

कॉमर्स

 

बीएमसीसी – 1 टक्के वाढ

94.2 (16-17)

95.2 (17-18)

 

गरवारे – 2 टक्के वाढ 

90.8 (16-17)

92 (17-18)

 

सिंबायोसिस – 2 टक्के घट 

91.6 (16-17)

89.6 (17-18)

 

 

सायन्स

 

लक्ष्मणराव आपटे – 0.4 टक्के वाढ 

96.2 (16-17)

96.6 (17-18)

 

फर्ग्युसन – 1 टक्के वाढ

95.4 (16-17)

96.4 (17-18)

 

एसपी – 1 टक्के वाढ

93 (16-17)

94 (17-18)

 

पी. जोग – 2 टक्के घट

95 (16-17)

93.2 (17-18)

 

मॉडर्न – वाढ नाही

93.4 (16-17)

93.4 (17-18)

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Cut off list of top colleges in Pune latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पुण्यात नागानेच नागाला गिळलं!
पुण्यात नागानेच नागाला गिळलं!

पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये नागानेच नाग गिळल्याचा प्रकार समोर आला

उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात समावेश
उरळी आणि फुरसुंगीचाच पुणे मनपात...

पुणे: शहरालगतच्या  34 गावांपैकी केवळ दोन गावांचा पुणे

पुण्यातील काँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुण्यातील काँग्रेस नेते रोहित...

पुणे: पुण्यातील काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बिश्रामबाग

शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या ‘भुईकोट’ची तटबंदी ढासळली!
शाहिस्तेखानाला 56 दिवस झुंजवणाऱ्या...

पुणे : चाकणमधील भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी ढासळली आहे.

लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पर्यटकाचा मृत्यू
लोणावळ्यात भुशी डॅम परिसरात पाय...

पिंपरी : लोणावळ्यातल्या भुशी डॅम परिसरात पाय घसरुन पडल्यानं एका

लोणावळ्यातील भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना बंदी
लोणावळ्यातील भुशी डॅमच्या...

पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास

तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षित आहे का?
तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड...

पुणे : तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं

पुण्यातल्या सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यातल्या सिम्बॉयसिसमधील...

पुणे: पुण्यातल्या सिम्बॉयसिसमध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षात

पुण्यातील 'आयुका'च्या पुढाकारानं नव्या आकाशगंगेचा शोध!
पुण्यातील 'आयुका'च्या पुढाकारानं...

पुणे : पुण्यातील ‘आयुका’ या संस्थेने अवकाशातील नव्या आकाशगंगेचा

फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार
फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा...

बारामती : बारामतीतील एमआयडीसीजवळ एक थराराक प्रकार घडला. एक नाग