पुण्यात इंजिनिअर तरुणीची प्रेमसंबंधातून आत्महत्या

By: मिकी घई, एबीपी माझा, पुणे | Last Updated: Wednesday, 17 May 2017 2:03 PM
पुण्यात इंजिनिअर तरुणीची प्रेमसंबंधातून आत्महत्या

पुणे : एका 23 वर्षीय इंजिनिअर युवतीने प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या कोंढवा भागात राहणाऱ्या या तरुणीने राहत्या घरी चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

जुही गांधी ही तरुणी नोकरीसाठी बंगळुरुमध्ये असते. शनिवारी सुट्टीच्या दिवशी ती आई-वडिलांकडे आली होती. पुण्यात घरी आल्यानंतर ती तिच्या प्रियकराशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्याने फोन न उचलल्याच्या रागातून या तरुणीने आत्महत्या केली.

आत्महत्या केलेली ही तरुणी मूळची पुण्यातीलच आहे. तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यातील सिंहगड कॉलेजमधून झालेलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

First Published: Wednesday, 17 May 2017 12:45 PM

Related Stories

पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्था शाळेच्या फी वाढीवर ठाम
पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्था शाळेच्या फी वाढीवर ठाम

पुणे : पालकांनी आंदोलन केल्यावर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी आदेश

पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56 जणांना विषबाधा
पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56 जणांना विषबाधा

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये लग्नातील आईस्क्रिममधून 56

राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत अनुपस्थित
राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेत सदाभाऊ खोत अनुपस्थित

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेला सुरुवात

आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!
आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई: आयपीएलचा अंतिम सामना काल (रविवार) अतिशय रंजक झाला. अवघ्या एका

पुण्यात दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्या चोरीला, दोघांना अटक
पुण्यात दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्या चोरीला, दोघांना अटक

पुणे: पुण्यात दिवसाढवळ्या मंदिराच्या दानपेट्या चोरी होण्याचं

दोन्ही बाजूंनी एव्हरेस्टची चढाई पूर्ण, किशोर धनकुडेंचा विक्रम
दोन्ही बाजूंनी एव्हरेस्टची चढाई पूर्ण, किशोर धनकुडेंचा विक्रम

पुणे : पुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा

बारावीची परीक्षा अवघड गेल्याने तरुणीची आत्महत्या
बारावीची परीक्षा अवघड गेल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे : बारावीची परीक्षा अवघड गेल्याने पुण्यातील तरुणीने टोकाचं

वाहतूक नियम शिकवण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर थेट यमराज
वाहतूक नियम शिकवण्यासाठी पुण्यातील रस्त्यांवर थेट यमराज

पुणे : यमराजांचं राक्षसी हास्य चक्क पुण्यातल्या रस्त्यावर बघायला

पुण्यात प्रेयसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडप जाळला
पुण्यात प्रेयसीने प्रियकराच्या लग्नाचा मंडप जाळला

पुणे : प्रियकर दुसऱ्याच मुलीशी लग्न करतोय, हे समजल्यानंतर प्रेयसीने

पुण्यात दारुबंदीवरुन महापौर आणि पालकमंत्री आमने-सामने
पुण्यात दारुबंदीवरुन महापौर आणि पालकमंत्री आमने-सामने

पुणे : पुण्यातल्या हायवेलगतच्या दारुबंदीवरुन महापौर मुक्ता टिळक