CCTV : पुण्यात दोन टोळक्यांमध्ये तुफान हाणामारी

काही दिवसांपूर्वी अलीम शेख आणि करीम शेख यांच्यात वादावादी झाली होती. दोघांच्या मनात राग खदखदत होता

Fight between two groups in Pune

पुणे : पुण्यातील दोन टोळक्यांमधील हाणामारीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. नानापेठ परिसरातील एका कॅफेमध्ये आठ दिवसांपूर्वी ही दोन टोळक्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती.

काही दिवसांपूर्वी अलीम शेख आणि करीम शेख यांच्यात वादावादी झाली होती. दोघांच्या मनात राग खदखदत होता. 25 जुलैला अलीम त्याच्या मित्रांसोबत कॅफेत आला होता. तिथे दोन्ही टोळक्यांमध्ये वाद झाला आणि नंतर रॉड, बांबूने हाणामारीला सुरुवात झाली.

मारहाणीचा हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ

Pune News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Fight between two groups in Pune
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कचऱ्यासाठी जमीन देणाऱ्या उरळी-फुरसुंगीच्या 60 जणांना सरकारी नोकरी!
कचऱ्यासाठी जमीन देणाऱ्या उरळी-फुरसुंगीच्या 60 जणांना सरकारी नोकरी!

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

पवारांनी हवामान खात्याला 100 किलो साखर पाठवली
पवारांनी हवामान खात्याला 100 किलो साखर पाठवली

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान

पुण्यात भररस्त्यात स्विफ्ट पेटली, तीन प्रवासी जळून खाक
पुण्यात भररस्त्यात स्विफ्ट पेटली, तीन प्रवासी जळून खाक

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील वडगाव आनंदमध्ये स्विफ्ट डिझायर कारने पेट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलोंचे दागिने!
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 40 किलोंचे दागिने!

पुणे : पुण्याचे लाडके दैवत म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. यंदा

नाशिकच्या धर्तीवर पुण्याचा विकास शक्य, राज ठाकरेंकडून प्रेेझेंटेशन
नाशिकच्या धर्तीवर पुण्याचा विकास शक्य, राज ठाकरेंकडून...

पुणे : लोकसभा, विधानसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या महापालिका

पुण्यात महिलेची गळा आवळून हत्या, पतीचं आत्मसमर्पण
पुण्यात महिलेची गळा आवळून हत्या, पतीचं आत्मसमर्पण

पुणे : घरगुती वादातून पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना

'कल्याणी टेक्नो फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत मालकाचं नाव
'कल्याणी टेक्नो फोर्ज'च्या अकाऊंटंटची आत्महत्या, चिठ्ठीत मालकाचं...

पिंपरी चिंचवड : कल्याणी टेक्नो फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश

गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या कारभाराबद्दल मी समाधानी: कलमाडी
गणेशोत्सवाबाबत पालिकेच्या कारभाराबद्दल मी समाधानी: कलमाडी

पुणे : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे

मंकी हिलजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
मंकी हिलजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली

पिंपरी चिंचवड : लोणावळ्याजवळ मंकी हिलमुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या

अंनिसचं सरकारविरोधात 'जबाव दो' आंदोलन
अंनिसचं सरकारविरोधात 'जबाव दो' आंदोलन

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला चार वर्ष पुर्ण होत आहेत. याच