कोणीही जातीने माजू नये आणि लाजूही नये : नागराज मंजुळे

By: | Last Updated: > Monday, 12 June 2017 12:32 PM
nagraj manjule felicitated with dr babasaheb ambedkar award by Pune Municipal corporation

पुणे: मला मराठी चित्रपट सृष्टीचा केंद्रबिंदू बनायचं नाही, असं चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलंय.

पुणे महापलिकेतर्फे दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार यंदा नागराज मंजुळेंना देण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

यावेळी नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाबाबतचे अनुभव सांगितले.

“समाजाला ‘सैराट’ समजलाच नाही.  मी जात लपवून ठेवली नाही, त्याचबरोबर स्वतःची खोटी माहिती सांगितली नाही. मात्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाज सुधारणेची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजही जातीची कवाडं करकचून बांधून ठेवली आहेत. पण जग इतकं मोठं आहे, तर मी दलित असण्याची खंत का बाळगावी. कोणीही जातीने माजू नये आणि लाजूही नये”, असं नागराज मंजुळे म्हणाले.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:nagraj manjule felicitated with dr babasaheb ambedkar award by Pune Municipal corporation
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र
'टॉयलेट' करणाऱ्या पुरुषाचा फोटो पोस्ट, ट्विंकलवर टीकास्त्र

मुंबई : मिसेस फनी बोन्स अशा टोपणनावाने नर्मविनोदी शैलीत लेखन करणारी

...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!
...म्हणून सलमानच्या घरी यंदा बाप्पाचं आगमन होणार नाही!

मुंबई : अभिनेता सलमान खान गणपती बाप्पाचा केवढा मोठा भक्त आहे हे

तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला
तू डीएनए टेस्ट कर, फराह खानचा चंकी पांडेच्या मुलीला सल्ला

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान आपल्या बिनधास्त

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर