पुण्यात पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

By: मिकी घई, एबीपी माझा, पुणे | Last Updated: Wednesday, 17 May 2017 9:03 PM
पुण्यात पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे: पुण्यातील तळेगावमधील एका पोलीस हवालदारानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय लक्ष्मण लाम्बकाने असं या पोलीस हवालदाराचं नाव असल्याचं समजतं आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय लाम्बकाने हे देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मागील दोन दिवसांपासून संजय यांच्या घराचा दरवाजा बंद होता. दोन दिवस दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांना थोडी शंका आली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना पाचारण केले. तेव्हा आज सकाळी हा  संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

 

संजय यांनी नेमकी आत्महत्या कशामुळे केली यांचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच कोणतीही सुसाइड नोटही सापडलेली नाही. पण मागील काही दिवस ते रजेवर असल्याची माहिती समजते आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

 

First Published: Wednesday, 17 May 2017 9:03 PM

Related Stories

पुण्यात दारुबंदीवरुन महापौर आणि पालकमंत्री आमने-सामने
पुण्यात दारुबंदीवरुन महापौर आणि...

पुणे : पुण्यातल्या हायवेलगतच्या दारुबंदीवरुन महापौर मुक्ता टिळक

मुलीची छेड काढल्याच्या संशयातून पुण्यात दोन अल्पवयीन मुलांची नग्न धिंड
मुलीची छेड काढल्याच्या संशयातून...

पुणे: मुलीची छेड काढल्याच्या गैरसमजुतीतून, दोन अल्पवयीन मुलांची

रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे तीन लाखांचे दागिने परत केले!
रिक्षावाल्याचा प्रमाणिकपणा, साडे...

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील देहू रोडमध्ये रिक्षावाल्याच्या

पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट
पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं...

पुणे : देशातलं पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात होत आहे.

पुण्यात आयटी इंजिनिअर्सच्या आत्महत्या का वाढल्या आहेत?
पुण्यात आयटी इंजिनिअर्सच्या...

पुणे: पुण्यात सध्या आयटी इंजिनिअरच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं

डॉ. नितीन करमाळकर पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू
डॉ. नितीन करमाळकर पुणे विद्यापीठाचे...

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या कुलगुरुपदी डॉ. नितीन

पुण्यात इंजिनिअर तरुणीची प्रेमसंबंधातून आत्महत्या
पुण्यात इंजिनिअर तरुणीची...

पुणे : एका 23 वर्षीय इंजिनिअर युवतीने प्रेमसंबंधातून आत्महत्या

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची...

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडच्या रहाटणीमध्ये इन्फोसिसच्या एका

निर्माते अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीला अटक!
निर्माते अतुल तापकीर...

पुणे : चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी

मान्सून 30 मे रोजी केरळात!
मान्सून 30 मे रोजी केरळात!

पुणे : मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान